घटस्फोटापूर्वी धनश्री वर्मा ‘या’ कोरिओग्राफरच्या प्रेमात? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

सोशल मीडियावर धनश्रीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरुन तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

| Updated on: Mar 20, 2025 | 7:29 PM
1 / 5
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. चहलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून धनश्री वर्माचे सर्व फोटो काढून टाकले आणि दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. दरम्यान धनश्री एका करोओग्राफरच्या प्रेमात असल्याचे बोलले जात आहे.

2 / 5
धनश्री आणि कोरिओग्राफर प्रतीक उठेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे हे दोघे प्रेमात असल्याची अफवा सुरु होती.

3 / 5
मात्र,  खुद्द प्रतीक उठेकरने या सगळ्या अफवा असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.

4 / 5
'सोशल मीडियावर या सगळ्या अफवा आहेत. लोक कशावरून काहीही बोलतात तेही एका फोटोवरून' अशी पोस्ट प्रतीकने केली होती.

5 / 5
प्रतीक पाठोपाठ धनश्री वर्माने देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. तिने देखील या सर्व अफवा असल्याचे सांगितले.