Shocking | दिवस रात्र कामाने आलिया टेन्शनमध्ये, केलं हॉस्पिटलमध्ये दाखल!

आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Shocking | दिवस रात्र कामाने आलिया टेन्शनमध्ये, केलं हॉस्पिटलमध्ये दाखल!
आलिया भट्ट
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 5:51 PM

मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, सतत काम केल्यामुळे आलियाच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. आलिया सध्या संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच दरम्यान रविवारी आलियाची तब्येत बिघडली आणि तिला एन.एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अलिया परत दुसऱ्या दिवसी हॉस्पिटलमधून गंगूबाई काठियावाडीच्या शूटवर पोहचली. (Continuous work has affected Alia Bhatt’s health)

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या अडचणी वाढल्या आहेत. हा चित्रपट हुसेन जैदी (Hussain Zaidi) यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. गंगूबाईच्या कुटुंबियांनी 22 डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांना चित्रपटाबद्दल काही आक्षेप आहेत.

गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकात असे सांगितले गेले आहे की, गांगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गांगुबाई ह्या तिच्या पतीकडून केवळ 500 रुपयांत विकली होती. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात गुंतली.

संबंधित बातम्या : 

Bhool Bhulaiyaa 2 | भूल भुलैया 2 मधून तब्बूची एक्झिट? वाचा नेमकं काय घडलं

Dhaakad | कंगना रनौतचा धाकड चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

Big News : करण जोहरच्या ‘LIGER’चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा चित्रपटाचा पहिला लूक

(Continuous work has affected Alia Bhatt’s health)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.