Photo: दिल ले गई कुड़ी… सपना चौधरीचा साडीतील लूक पाहून चाहत्यांची धडधड वाढली!
टायगर प्रिंट साडी परिधान करुन सपना चौधरीनं हे फोटोशूट केलं आहे. (Dil le gayi kudi ... Sapna Chowdhury's look in saree made the fans excited!)
1 / 5

आपल्या डान्स मूव्हजनं कोट्यावधी लोकांची मनं जिंकणारी हरियाणाची डान्स राणी सपना चौधरीचे अनेक चाहते आहेत. सपना सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सपना तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर चाहत्यांना आकर्षित करते. आता पुन्हा एकदा सपनाने साडीतील काही फोटो शेअर करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
2 / 5

सपना टायगर प्रिंट साडी परिधान करुन दिसत आहे. सपनाच्या हातात ब्रेसलेट आहे आणि तिच्या डोक्यावर पदर आहे ज्यामुळे तिला एक वेगळा लूक मिळतोय. सपनाची ही देसी स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.
3 / 5

या फोटोशूटसाठी सपना कोणत्याही पॉश लोकेशनमध्ये नसून शेतात उभी असल्याचं दिसतय.
4 / 5

सपनानं पोनी बनवून आपला लूक परफेक्ट बनवला आहे.
5 / 5

हे फोटो शेअर करताना सपना चौधरीनं ‘टीप-टिप बरसा पानी’ असं कॅप्शन दिलं आहे. सपनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून जोरदार कमेंट्स केल्या आहेत.
Follow Us