
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक खास ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. विशेष म्हणजे दिशा पाटनी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. दिशा पाटनी हे कायमच चर्चेत असलेले एक नाव आहे. दिशा पाटनी ही सोशल मीडियावर (Social media) चांगलीच सक्रिय दिसत असून आपल्या चाहत्यांसाठी खास आणि अत्यंत बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच थेट बेडरूममधील खास फोटो शेअर करताना दिशा पाटनी ही दिसली होती. दिशा पाटनी हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला होता. विशेष म्हणजे दिशा पाटनी हिचे हे फोटो (Photo) तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडले देखील.
दिशा पाटनी ही कायमच तिच्या व्यायामाकडे लक्ष देते. दिशा पाटनी ही फिटनेसमध्ये इतर बाॅलिवूड अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देताना दिसते. दिशा पाटनी ही अत्यंत बोल्ड आहे. विशेष म्हणजे सहा वर्षांच्या करिअरमध्ये सहा चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका या दिशा पाटनी हिने केल्या आहेत. आगामी चित्रपटामुळेही दिशा पाटनी चर्चेत आहे.
सर्वांनाच माहितीये की, सुंदरतेमध्ये आणि बोल्डनेसमध्ये दिशा पाटनी हिला कोणीही चॅंलेज करू शकत नाही. मात्र, तुम्हाला हे जाणून मोठा धक्का बसेल की, दिशा पाटनी हिच्यापेक्षा अधिक सुंदर तिची मोठी बहीण आहे. दिशा पाटनी हिच्या मोठ्या बहिणीचे नाव खुशबू आहे. अनेकदा दिशा पाटनी ही खुशबू हिच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसते.
दिशा पाटनी हिची मोठी बहीण खुशबू ही इंडियन आर्मीमध्ये असून ती देशसेवा करते. इंडियन आर्मीमध्ये खुशबू ही ल्यूटीनेंट पदावर कार्यरत आहे. खुशबू ही दिशा पाटनी हिला देखील सुंदरतेमध्ये मागे टाकते. खुशबू आणि दिशा पाटनी यांना एक लहान भाऊ देखील आहे. दिशा पाटनी ही नेहमीच त्यांच्यासोबत फोटो शेअर करताना दिसते.
दिशा पाटनी ही काही दिवसांपूर्वी विदेशामध्ये धमाका करताना दिसली होती. विशेष म्हणजे यावेळी मौनी रॉय हिच्यासोबत धमाका करताना दिसली. विशेष म्हणजे यांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावपर व्हायरल होताना दिसले. मौनी रॉय आणि दिशा पाटनी या फोटोंमध्ये अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसल्या.