Photo : दिव्यांका त्रिपाठीची केपटाऊनमध्ये धमाल, क्लासी फोटो शेअर

दिव्यांका त्रिपाठीची हॅपी स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. (Divyanka Tripathi's bustle in Cape Town, classy photo share)

| Updated on: May 25, 2021 | 6:39 PM
1 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचे (Divyanka Tripathi) चाहते जगभरात पसरलेले आहेत. स्टार प्लसचा टीव्ही शो ‘ये है मोहब्बतें’मधून या अभिनेत्रीने कमावलेली प्रसिद्धी अद्याप तसूभरही कमी झालेली नाही. दिव्यांका त्रिपाठी आता ‘खतरों के खिलाडी सीझन 11’च्या (Khatron Ke Khiladi 11) चित्रीकरणासाठी केपटाऊन गाठले आहे. केपटाऊनमध्ये दिव्यांकाने सुंदर फोटोशूट केले आहे.

2 / 5
या ब्लॅक ड्रेसमध्ये दिव्यांका त्रिपाठी खूप सुंदर दिसत आहे.

3 / 5
दिव्यांका त्रिपाठीची हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. दिव्यांका त्रिपाठीची हॅपी स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

4 / 5
एवढंच नाही तर तिनं वरुण सुदसोबतही सुंदर फोटोशूट केलं आहे.

5 / 5
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. दिव्यांका त्रिपाठी संपूर्ण टीमसोबत ‘खतरों के खिलाडी सीझन 11’च्या चित्रीकरणासाठी केपटाऊनमध्ये आहे.