AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्यासोबत संसार थाटला, पण कधीच नवऱ्याचा घराची पायरी नाही चढल्या हेम मालिनी, कारण जाणून व्हाल हैराण

Hema Malini - Dharmendra : समाजाच्या सर्व नियम मोडत दोघांनी थाटला संसार, पण इतक्य वर्षांनंतर देखील धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत हेमा मालिनी, सत्य जाणून व्हाल हैराण...

धर्मेंद्र यांच्यासोबत संसार थाटला, पण कधीच नवऱ्याचा घराची पायरी नाही चढल्या हेम मालिनी, कारण जाणून व्हाल हैराण
फाईल फोटो
| Updated on: Nov 11, 2025 | 1:52 PM
Share

Hema Malini – Dharmendra : दिग्गज अभिनेते धर्मेंद आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सर्वत्र खळबळ माजली. धर्मेंद्र यांच्यासबोत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी वैवाहिक आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली. कारण धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि धर्मेंद्र चार मुलांचे वडील होते.

पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. दोघांचा मोठा निर्णय धर्मेंद्र यांच्या वडिलांना देखील मान्य नव्हता. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर प्रकाश कौर यांना देखील फार मोठा धक्का बसला.

पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे, लग्नानंतर हेमा मालिनी यांच्या मुख्य घरी गेल्या नाहीत. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास 46 वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.

धर्मेंद्र यांचा भाऊ अजीत देओल यांची प्रकृती 2015 साली खालावली होती. त्यांची विचारपूस करण्यासाठी ईशा आणि अहाना दोघी प्रकाश कौर यांच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा अभिनेता सनी देओल सोबत आई प्रकाश कौर यांना ईशा पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा 87 वर्षीय धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं होतं… असं देखील सांगितलं जातं…

सांगायचं झालं तर, हेमा मालिनी यांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार मोठे खुलासे केले आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण दोघांनी कधीच एकमेकांची  साथ सोडली नाही. आज धर्मेंद्र रुग्णालयात आहेत आणि त्यांच्यासोबत हेमा मालिनी आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील रुग्णालयात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा देखील पसरत असताना, ‘धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत…’ अशी माहिती हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी  ईशा देओल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Follow Us
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे