AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्याकडे किती कोटीचे शेअर्स, किती कोटीचं सोनं, कोणाला मिळणार ही संपत्ती? हेमा मालिनी यांच्यामुळे समजली ही प्रॉपर्टी

Dharmendra Death : आज वयाच्या 89 व्या वर्षी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात दोन पत्नी मुलं, मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे. धर्मेंद्र यांच्याकडे बरीच संपत्ती सुद्धा आहे. हेमा मालिनी यांच्यामुळे या संपत्तीची माहिती समोर आलेली. ही संपत्ती आता कोणाला मिळणार?

Dharmendra Death : धर्मेंद्र यांच्याकडे किती कोटीचे शेअर्स, किती कोटीचं सोनं, कोणाला मिळणार ही संपत्ती? हेमा मालिनी यांच्यामुळे समजली ही प्रॉपर्टी
Dharmendra Death
| Updated on: Nov 24, 2025 | 2:55 PM
Share

बॉलिवूडचे ही-मॅन धर्म सिंह देओल म्हणजे धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. देओल कुटुंबातील सर्व सदस्य आणि बॉलिवूडचे तमाम दिग्गद मुंबईच्या विलेपार्ले स्माशनभूमीत पोहोचले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल कुठलीही माहिती त्यांचं कुटुंबच देईल. सनी, बॉबी किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याचं अधिकृत स्टटमेंट समोर आलेलं नाही. धर्मेंद्र यांच्याबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहित नाहीत त्या बद्दल जाणून घ्या.

वर्ष 2024 मध्ये हेमा मालिनी यांनी दाखल केलेल्या इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांच्याकडे 43 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश आहे. 4.50 कोटींचे शेअर्स आणि 1 कोटी पेक्षा जास्त किंमतीचे दागिने आहेत. धर्मेंद्र यांच्या संपत्तीबद्दल हेमा मालिनी यांनी इलेक्शन एफिडेविटमधून काय माहिती दिलीय, त्या बद्दल जाणून घ्या.

धर्मेंद्र यांच्याकडे रोख कॅश किती?

हेमा मालिनी यांच्या इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांच्याकडे 2024 मध्ये 43,19,016 रुपए कॅश होती. बँक, एनबीएफसी आणि फायनेंशियल इंस्टीट्यूशंसमध्ये 3,52,99,371 रुपये डिपॉजिट अमाऊंट होती. त्यांनी बॉन्ड, डिबेंचर्स आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुद्धा गुंतवणूक केलीय. कोण कोणत्या कंपनीत धर्मेंद्र यांनी गुंतवणूक केलीय, याची माहिती एफिडेविटमध्ये दिलेली नाही. पण ही अमाउंट 4,55,14,817 रुपये आहे. खूप मोठी रक्कम आहे. या ऐफिडेविटला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. या गुंतवणूकीमध्ये वाढ झालेली असण्याची शक्यता आहे.

दागिने किती कोटीचे?

इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांना दागिन्यांचा सुद्धा शौक होता. हेच कारण आहे, त्यांच्याकडे 1 कोटी रुपयापेक्षा अधिकची ज्वेलरी मिळाली. त्याची किंमत आणखी वाढू शकते. इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद्र यांच्याकडे चल संपती 17.15 कोटी रुपयापेक्षा अधिकची होती. हेमा मालिनी यांच्यापेक्षा जास्त संपत्ती धर्मेंद्र यांच्याकडे आहे. हेमा मालिनी यांची चल संपती 12 कोटी रुपयापेक्षा अधिकची आढळून आली होती.

मुंबईतील बंगल्याची किंमत किती?

प्रॉपर्टीची किंमत दरवर्षी वाढते. इलेक्शन एफिडेविटनुसार धर्मेंद यांच्या नावावर जुहूमध्ये 126 कोटी रुपयांचा बंगला आहे. हा रेट 2024 नुसार आहे. सध्या ही किंमत जास्त असू शकते. त्यांच्या नावावर एक नॉन एग्री जमीन सुद्धा आहे. त्याची किंमत 9.36 कोटी रुपयापेक्षा अधिक असू शकते. धर्मेंद्र यांच्याजवळ एकूण अचल संपत्ती 136 कोटी रुपयापेक्षा अधिक आहे. हेमा मालिनी यांच्या 113 कोटी रुपयापेक्षा ही जास्त संपत्ती आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?