Dharmendra Death : बॉलिवूडच्या या 5 हिरॉइन्स, ज्यांनी धर्मेंद्र आणि सनी देओल दोघांसोबत पडद्यावर केला रोमान्स
Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी आज वयाच्या 89 व्या वर्षी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. त्यांच्या इतकच त्यांच्या मुलाचं सनी देओलच बॉलिवूडमध्ये नाव आहे. या दोघा पिता-पुत्रांनी बॉलिवूडच्या या पाच नायिकासोबत अनेक चित्रपट केलेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
