AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fighter | अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, हृतिकने ‘या’ चित्रपटाची केली घोषणा!

हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.

Fighter | अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, हृतिकने 'या' चित्रपटाची केली घोषणा!
| Updated on: Jan 10, 2021 | 3:06 PM
Share

मुंबई : हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. हृतिकने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) देखील काम करणार आहे.  या चित्रपटाचे नाव फाइटर (Fighter) आहे. चित्रपटाबद्दल सांगताना हृतिकने लिहिले की, दीपिकाचा आणि माझा पहिलाच फाइटर हा चित्रपट आहे त्यासाठी मी उत्सुकही आहे. (Hrithik Roshan and Deepika Padukone’s new movie)

जेव्हा हृतिकने काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळी दीपिका म्हणाली होती की, येणाऱ्या दिवसांत डबल सेलिब्रेशन होणार आहे. दीपिकाच्या या ट्विटनंतर हे दोघेही लवकरच चित्रपटाची घोषणा करू शकतात असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात होता. वृत्तानुसार, हृतिक आणि दीपिका दोघेही या चित्रपटात स्टंट करताना दिसणार आहेत.

दीपिका धूम 4 (Dhoom 4) मध्ये लवकरच दिसू शकते. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण या चित्रपटात स्टाईलिश चोरणीची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी दीपिकाबरोबर चर्चा सुरू आहे. दीपिका सध्या शाहरुख खानसोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्टनुसार जॉन अब्राहम पठाण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयरमध्ये दिसली होती, ही जोडी चाहत्यांनी खूप आवडली होते.

दीपिका पादुकोण सध्या शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने ओन्ली लव्ह लिहिले होते, दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

संबंधित बातम्या : 
(Hrithik Roshan and Deepika Padukone’s new movie)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...