Hrithik Diet Plan : मिस्टर फिट हृतिकचा बर्थ डे, जाणून घ्या काय आहे त्याचा डाएट प्लॅन

अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.(Mr. Fit Hrithik's Birthday, find out what his diet plan is)

Hrithik Diet Plan : मिस्टर फिट हृतिकचा बर्थ डे, जाणून घ्या काय आहे त्याचा डाएट प्लॅन
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 12:37 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला इंडस्ट्रीमधील सर्वात फिट कलाकार म्हटलं जातं. तो बर्‍याचदा आपल्या चाहत्यांसोबत फिटनेस टिप्स शेअर करत असतो. हृतिकच्या सिक्स पॅकवर अनेक जण फिदा होतात. तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतो. आज हृतिक त्याचा वाढदिवस साजरा करतोय. तो आपल्या डाएट प्लॅनबद्दल बर्‍याचदा बोलला आहे. तर त्याच्या वाढदिवसा निमित्त त्याचा डाइट प्लॅन कसा आहे ते जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

एका खास मुलाखतीत हृतिक रोशननं आपल्याला काय खायला आवतं हे सांगितलं होतं. तो सांगतो, “मी आहारात नेहमी प्रथिने आणि कार्ब्स खातो. सोबतच चिट डेला मी सर्व प्रकारच्या भाज्या खातो.’

मात्र 47 वर्षांचा हृतिक रोशन अजून काय खातो, ज्यामुळे तो अजूनही 28 वर्षांचा दिसतो. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत हृतिक रोशननं सांगितलं होतं की त्याचा आहार दोन भागात विभागलेला आहे. एका आहारात बरीच शिस्त असते तर दुसर्‍या डाएटमध्ये थोड्या प्रमाणात चिट केलेलं असतं. सकाळी उठताच हृतिक 6 अंडी खातो. ज्यामध्ये तो अंड्याचा फक्त पांढरा भाग खातो.”त्यानंतर पुढील चार मिलसाठी माझ्याकडे वेळापत्रक आहे, जे मी एका बॉक्समध्ये ठेवतो, ज्यामध्ये 70 ग्रॅम प्रथिने, काही कोशिंबीर, भाजीपाला असतो.” असंही हृतिकनं सांगितलं आहे.

हृतिकनं त्याच्या आवडीच्या फळ्यांबद्दल आणि भाज्या याबद्दलही सांगितलंय. केळी, आंबा, सफरचंद, टरबूज त्याला आवडतात. त्याच्या आहारात आलं, हळद, गरम पाणी यासारखे रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे पदार्थ असतात. हृतिक सांगतो की योग्य आहाराबरोबर योग्य कसरत देखील खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर या गोष्टी नियमितपणे घेणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जे आपल्या शरीरास तंदुरुस्त राहण्यास मदत करते.

संबंधित बातम्या 

B’Day Special | हृतिकचा पहिला चित्रपट हिट झाली अन त्याच्या वडिलांना डॉन अबू सालेमने सहा गोळ्या घातल्या….

Drugs Case | दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरला NCB कडून अटक, तब्बल 200 किलो गांजा जप्त!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.