AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नताशा, जास्मिन यांच्यानंतर हार्दिकच्या मनावर राज्य करणारी ‘ती’ कोण, एका व्हिडीओमुळे माजली खळबळ

Hardik Pandya New GF : नताशा हिच्यासोबत घटस्फोट तर जास्मिन हिच्यासोबत ब्रेकअप... आता हार्दिक पांड्या याच्या मनावर राज्य करणारी 'ती' कोण? एका व्हिडीओमुळे मोठं सत्य समोर....

नताशा, जास्मिन यांच्यानंतर हार्दिकच्या मनावर राज्य करणारी 'ती' कोण, एका व्हिडीओमुळे माजली खळबळ
फाईल फोटो
| Updated on: Sep 16, 2025 | 9:19 AM
Share

Hardik Pandya New GF : भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या क्रिेकेटच्या मैदानात कायम नवे विक्रम रचताना दिसतो. पण हार्दिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. आता पुन्हा हार्दिक नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर हार्दिक आणि जास्मिन वालिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. पण यावर हार्दिक याने कधीच अधिकृत घोषणा केली नाही. आता अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबत हार्दिक याच्या नावाची चर्चा सुरु आहे.

माहिका आणि हार्दिक यांच्या नात्याची कशी सुरु झाली चर्चा?

सांगायचं झालं तर, हार्दिक याने 2020 मध्ये नताशा हिच्यासोबत लग्न केलं. पण 2025 च्या सुरुवातीला दोघांनी घटस्फोटाची घोषणा देखील केली. दोघांनी त्यांचं वेगळं होणं सौहार्दपूर्ण असल्याचं वर्णन केलं होतं आणि असंही म्हटलं होतं की त्यांचा मुलगा अगस्त्य त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता राहील. घटस्फोटानंतर पुन्हा हार्दिक एका नव्या नात्यामुळे चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by @angreziedaaru

रेडिट एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हार्दिक याच्या नव्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओमध्ये एक सेल्फी दिसत आहे. ज्याच्या हार्दिक याची अस्पष्ट झलक दिसत आहे. त्यानंतर एका पोस्टमध्ये जर्सी नंबर 33 चा उल्लेख करण्यात आला आहे. जे बहुतेकदा हार्दिक पंड्याशी जोडलं जातं. यानंतर, ऑनलाइन फोरमवर नवीन स्पर्धा, नवीन प्रेयसी अशा कमेंट व्हायरल होऊ लागल्या.

इंस्टाग्राम एकमेकांना फॉलो करतात हार्दिक आणि माहिका…

चाहत्यांच्या लक्षात आलं आहे की, माहिका आणि हार्दिक एकमेकांना फॉलो करत आहेत. यानंतर, माहिकाचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये तिने हार्दिक पांड्यासारखा गाउन घातलेला दिसत आहे. पण यावर हार्दिक आणि माहिका यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.

कोण आहे माहिका शर्मा?

मिळालेल्या माहितीनुसार, माहिका मॉडेलींग आणि अभिनय श्रेत्रात सक्रिय आहे. तिने तनिष्क, विवो, युनिक्लो सारख्या ब्रँडसाठी जाहिराती आणि व्हिडिओ केले आहेत. याशिवाय, ती अनेक सिनेमे आणि ब्रँड मोहिमांचा देखील भाग राहिली आहे. सोशल मीडियावर माहिका कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.