AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jahnavi Killekar : जीन्स एवढी पण वर…जान्हवी किल्लेकरने शेअर केले हटके फोटो, अभिनेत्री नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Jahnavi Killekar Troll : जान्हवी किल्लेकरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

| Updated on: Oct 25, 2026 | 9:56 PM
Share
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते.  अभिनेत्री तिचे हटके फोटोही शेअर करते. आता अभिनेत्रीनं नवीन फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
जान्हवी किल्लेकरनं I phone 18 pro max.. ने फोटो काढले असून हे तिचं नवीन आकर्षण असल्याचं म्हटलं आहे.

जान्हवी किल्लेकरनं I phone 18 pro max.. ने फोटो काढले असून हे तिचं नवीन आकर्षण असल्याचं म्हटलं आहे.

2 / 5
जान्हवीनं जीन्स आणि हटके टॉप परिधान केला असून अभिनेत्रीच्या टॉपने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

जान्हवीनं जीन्स आणि हटके टॉप परिधान केला असून अभिनेत्रीच्या टॉपने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

3 / 5
जान्हवीने जीन्सच्या पॅटर्नमधील टॉप परिधान केलाय. त्यामुळे काहींनी अभिनेत्रीला ट्रोलसुद्धा केलं आहे.

जान्हवीने जीन्सच्या पॅटर्नमधील टॉप परिधान केलाय. त्यामुळे काहींनी अभिनेत्रीला ट्रोलसुद्धा केलं आहे.

4 / 5
एका नेटकाऱ्याने लिहिलं की, 'जीन्स कमरेच्या वर घालायची असते, एवढी पण वर नाही.' तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, 'ती तूच आहेस ना बिग बॉस टॉप 5 मधून पैसे घेऊन स्वाभिमान विकला होतास' काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या फोटोवर हार्ट शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.

5 / 5
Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत