
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरला आज मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटल बाहेर स्पॉट करण्यात आलं.

जान्हवी कपूर तिच्या रेंज रोव्हरमध्ये हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती.

अभिनेत्री जान्हवी कपूर खूप घाईत दिसली.

जान्हवी कपूरचे हे फोटो पाहून तिचे चाहते सोशल मीडियावर काळजी व्यक्त करत आहेत.

कारमधून निघताच ती हॉस्पिटलच्या आत पळत गेली. असं म्हटलं जात आहे की जान्हवी तिच्या रुटीन चेकअपसाठी येथे पोहोचली होती.