PHOTO : मराठी अभिनेत्रींचा ‘योगा’योग, अभिनयासह फिटनेसलाही प्राधान्य
कोरोना काळात जीम करणे किंवा दररोज धावायला जाणे शक्य नाही. त्यामुळे अनेक मराठी अभिनेत्री घरच्या घरी योगाला महत्त्व देतात. (Marathi Actress Who love Yoga for Fitness)
-
-
आपले शरीर सृदृढ व्हावे यासाठी सर्वचजण काहींना काही करत असतात. कोरोना काळात अनेक कलाकार आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष देताना दिसत आहे.
-
-
कोरोना काळात जिम करणे किंवा दररोज धावायला जाणे शक्य नाही. त्यामुळे अनेक मराठी अभिनेत्रींनी घरच्या घरी योगाला महत्त्व दिले.
-
-
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या गोव्यात आहे. सोनाली बीचवर काही योगासन करताना दिसली.
-
-
चमत्कारासन, चक्रासन, वृक्षासन करतानाचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
-
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी वहिनी म्हणजे अभिनेत्री माधवी निमकरही फिटनेस लव्हर आहे.
-
-
माधवी निमकर नेहमी आपल्या सोशल मीडियावर विविध योगासन करतानाचा व्हिडीओ पोस्ट करते.
-
-
अभिनेत्री प्राजक्ता माळी घरच्या घरीच योगासन करताना दिसते.
-
-
प्राजक्ता माळीने अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
-
-
अभिनेत्री प्रिया बापट ही दररोज सकाळी योगा करते. विशेष म्हणजे तिचा पती अभिनेता उमेश कामत हाही तिला यात साथ देतो.
-
-
प्रिया बापट आणि उमेश कामत नेहमी एकत्र योगा करतात.
-
-
अभिनेत्री सई लोकूरही फिटनेसला प्राधान्य देते. ती दररोज न चुकता योगासन करते.
-
-
माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्री रूचिरा जाधव ही मालिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही फारच ग्लॅमरस आहे.
-
-
रुचिरा नेहमी तिच्या इमारतीच्या गच्चीवर योगासन करते
-
-
सैराट फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुही फिटनेसला अनन्यसाधारण प्राधान्य देते. तीही इतर अभिनेत्रींप्रमाणे योगा, व्यायामप्रकार करताना दिसते.