Nana Patekar : ‘घरी आणून पिणार पण…’, जेव्हा दारु पिण्याबद्दल नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले…
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर यांनी स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या आजही चर्चेत आहेत. एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या दारू पिण्याच्या सवयीबद्दल सांगितलं होतं... तर जाणून घ्या तेव्हा नाना पाटेकर नेमकं काय म्हालेले.

Nana Patekar : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या असंख्य आठवणी आजही जिवंत आहेत. नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या पण कधीच कोणत्या पार्टीमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यामध्ये देखील फारसे दिसले नाहीत. पण मुलाखतींमध्ये नाना पाटेकर त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचे. सांगायचं झालं तर, अभिनेते अनील कपूर यांनी घेतलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी दारु पिण्याच्या नियमांबद्दल सांगितलं होतं… तर जाणून घ्या नाना पाटेकर नेमकं काय म्हणालेले.
नाना पाटेकर आणि अनील कपूर यांच्या मुलाखतीबद्दल सांगायचं झालं तर, 2024 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत अभिनेते अनिल कपूर यांनी नाना पाटेकर यांना विचारलं, ‘तुम्ही पार्ट्यांमध्ये का दिसत नाही?’, यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘मला दारू प्यायची असेल तर पार्ट्यांना जाण्याची काय गरज आहे? मी घरीच दारू आणून पिऊ शकतो…’, एवढंच नाही तर, पार्ट्यांमध्ये होणाऱ्या भेटीगाठींबद्दल देखील नाना पाटेकर स्पष्टच म्हणाले.
‘पार्ट्यांमध्ये गेल्यानंतर काही वाईट लोकं भेटतात, जे तुमच्याशी चांगलं बोलत नाहीत आणि तुमचा मूड खराब करतात. त्यामुळे घरीच दारू आणून प्यायलेलं चांगलं असतं…’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले. यावेळी अनिल कपूर यांनी नाना पाटेकर यांच्या रागीट स्वभावाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
पुढे अनिल कपूर यांनी विचारलं की, भांडण सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी शारीरिक आक्रमकतेचा मार्ग अवलंबण्याची काही गरज नाही… ‘प्रत्येकाला मारायची गरज तर नाही. प्रेमानेही समजावून सांगू शकता…’, यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘समोरची व्यक्ती त्या स्थितीत असयला हवी, तिला प्रेम स्वीकारता यायला हवं… जर ती व्यक्ती त्या स्थितीतच नसेल, तर प्रेम कसं स्वीकारणार?’ असं देखील नाना पाटेकर मुलाखतीत म्हणालेले.
नाना पाटेकर यांचं निधन…
नाना पाटेकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यात कार्यक्रमासाठी गेलेल्या नाना पाटेकर यांची प्रकृती खालावली. त्यानंतर नाना यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झालेला. नाना यांना रुग्णालयात दाखल करताना डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केलं… 8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना पाटेकर यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.