Photo : नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या लग्नाला सहा महिने पूर्ण, रोमँटिक फोटो शेअर

आज नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले आहेत. (Neha Kakkar and Rohanpreet complete six months of marriage, share romantic photo)

VN | Updated on: Apr 24, 2021 | 6:22 PM
1 / 6
बॉलिवूड गायिका नेहा कक्करनं पंजाबी गायक रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली. आज दोघांच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत.

बॉलिवूड गायिका नेहा कक्करनं पंजाबी गायक रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली. आज दोघांच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत.

2 / 6

लग्नाला सहा महिने झाल्यामुळे दोघांनी एकमेकांसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

3 / 6

नेहा कक्कर आणि पंजाबी गायक रोहनप्रीत ही जोडी सध्या सोशल मीडियावर धमाल करतेय. दोघांच्या प्रेमाची झलक ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

4 / 6

हे दोघंही नेहमी एकमेकांना आनंदी करण्यासाठी नवनवीन गोष्टी करत असतात.

5 / 6

नुकतंच नेहाचं ‘मरजानेया’ हे गाणं रिलीज झालं आहे. आता रोहनप्रीत आणि नेहानं हे रोमँटिक फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये दोघंही प्रचंड आनंदी दिसत आहेत.

6 / 6

हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघांच्याही चाहत्यांना हे फोटो पसंतीस उतरले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us