AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devmanus | डॉ. अजितची होणार नाचक्की, मंजुळाला चढावी लागणार पोलिस स्टेशनची पायरी  

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला वेगळे वळण आले आहे. गावात आलेल्या मंजुळाची अजितला भूरळ पडली आहे. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही.

Devmanus | डॉ. अजितची होणार नाचक्की, मंजुळाला चढावी लागणार पोलिस स्टेशनची पायरी  
| Updated on: Dec 08, 2020 | 3:56 PM
Share

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला वेगळे वळण आले आहे. गावात आलेल्या मंजुळाची अजितला भूरळ पडली आहे. पण मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणा यामुळे अजितच्या जाळ्यात ती सहजपणे अडकत नाही. मंजुळाने वारंवार अपमान केल्याने पेटून उठलेला अजित सगळ्यांना बोलवून सांगतो की मंजुळाच्या घरी नक्की काहीतरी तिने दडवलेलं आहे. तिथे भेटा, मी दाखवतो.(new twist the Devmanus series)

म्हातारीला कळते ती जनाला म्हणते असं असल तर आपण पण जाऊ आणि त्या डॉक्टरचा समाचार घेऊ, टोण्या आणि गँग तयार होते. मंजु दीदीच्या मदतीला जायचं असे डिंपल क्रीशला सांगते. डॉक्टरला कॉन्फिडन्स आहे की, आता तो मंजुळाच  पितळ उघड पाडेल असं तो सर्वांना सांगतो की, बघा नक्की काहीतरी गडबड आहे. तितक्यात मंजुळाच्या घराचा दरवाजा उघडला  मंजुळा सर्वांना दिसते आणि तिच्यासोबत तिचा व्हिलचेअवर बसलेला नवरा असतो.  सगळे अचंबित होतात. डिंपल अवाक होते, इकडे अजितची नाचक्की होते.

ह्या नाचक्कीमुळे डॉक्टर अजित गावातून गायब होतो. सगळंगाव डॉक्टरला शोधतंय, पण डॉक्टर सापडत नाही. मंजूळा वाड्यात येते, सगळे तिच्यावर संशय घेतात. मंजूळावर त्यावेळी आरोप होतात. मंजूळा सर्वांना समजवायचा प्रयत्न करतेय पण पोलिस मंजूळाला चौकशीसाठी घेऊन जातात. देवमाणूस ही मालिका त्यातली पात्रे आणि रंजक, रहस्यमयी कथांमुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये मालिकेत वेगवेगळी वळणे येत आहेत. येत्या काळातही मंजुळा आणि डॉ. अजितकुमार देव यांच्यातली चुरस अधिकाधिक रंगत जाणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘देवमाणूस’ सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता फक्त झी मराठीवर

गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे जास्त वाढू लागलाय. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत.  त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. पण जर ओटीटी हे आपल्या प्रादेशिक (हक्काच्या) भाषेत असतील तर…?  प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं माध्यम मिळेल, जिथे त्यांच्या भाषेतील सिनेमे हे त्यांचं दिलखुलासपणे मनोरंजन करतील. हा मुद्दा अधोरेखित करण्यामागचा उद्देश असा आहे की, मराठी प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या ओटीटीच्या माध्यमातून एक सुंदर, मनोरंजक सरप्राईज मिळणार आहे

संबंधित बातम्या : 

Kareena Kapoor | करीना कपूरच्या पोस्टरवर चाहते म्हणाले…सुन असावी तर अशी!

Winter Lipstick Trends | हिवाळ्यात ट्रेंडमध्ये आहेत ‘हे’ लिपस्टिक शेड्स, हटके लुकसाठी नक्की ट्राय करा

(new twist the Devmanus series)

Follow Us
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!