AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Haryanvi Song | हरयाणाची नवी सपना चौधरी बघितली का? इंटरनेटवर धूमाकूळ

सपना चौधरी म्हटले की, आपल्याला लगेच तिचा डान्स आठवतो. हरयाणी गाण्यांबद्दल बोलताना प्रथम सपना चौधरीचेच नाव आठवते.

Haryanvi Song | हरयाणाची नवी सपना चौधरी बघितली का? इंटरनेटवर धूमाकूळ
| Updated on: Dec 23, 2020 | 11:15 AM
Share

मुंबई : सपना चौधरी (Sapna Choudhary) म्हटले की, आपल्याला लगेच तिचा डान्स आठवतो. सपना चौधरीने बॉलिवूड, पंजाबी आणि भोजपुरी या तिन्ही इंडस्ट्री प्रवेश केला आहे. तिचे कोणतेही गाणे रिलीज होताच व्हायरल होते. कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात. पण आता आणखी एक हरयाणी स्टार सपनाशी स्पर्धा करण्यासाठी आली आहे. तिचे गाणे रिलीज होताच ट्रेंडिंग लिस्टमध्ये येते. (Pranjal Dahiyal’s song from Haryana gets millions of views as soon it is released)

या हरयाणाच्या स्टारचे नाव प्रांजल दहिया (Pranjal Dahiya) असे आहे. प्रांजलची देखील सर्व गाणी रिलीज होताच जोरदार व्हायरल होतात. ती आपल्या डान्सने आणि नखऱ्याने सर्वांची मने जिंकत आहे. प्रांजलचे नुकतेच रिलीज झालेले ’52 गज का दामन’ या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. हे गाणे आतापर्यंत 22 कोटी लोकांनी पाहिले आहे.

प्रांजल एक टिकटॉक स्टार आहे. सुप्रसिद्ध अक्की कल्याणचे गाणे HM6 काम करण्याची संधी प्रांजल मिळाली. यानंतर तिने पंजाबी इंडस्ट्रीमध्येही काम केले. पण प्रांजलला हरयाणी इंडस्ट्रीकडून खरी संधी मिळाली आहे. ‘जूती काली’, ‘बाजीगर’ आणि ‘नाचूंगी डीजे फ्लोर पे’ गाने रिलीज झाले आहेत. प्रांजलला प्रेक्षकांकडून सध्या खूप प्रेम मिळत आहे. तिचे प्रत्येक गाणे रिलीज होताच सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचे गाणे रिलीज होताच कोट्यवधी व्यूज मिळतात.

हरियाणाची स्टार सपना चौधरीने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून तिचे चाहते जवढे आनंदी आहेत होते. तेवढेच चकीतही झाले होते. कारण गुपचूप लग्न केल्यानंतर सपनाने तिची प्रेग्नेंसीही सिक्रेट ठेवली होती. मात्र, इंडस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेग्नेंसीचं गुपित ठेवले होते.

संबंधित बातम्या : 

Trouble | संजय लीला भन्साळीचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, शूटिंग थांबण्याची शक्यता!

मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा, सरकारला खूश करण्याचा प्लॅन ?

(Pranjal Dahiyal’s song from Haryana gets millions of views as soon it is released)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.