सीन शूट झाला की ते बाजूला जाऊन…थलपती विजय यांची दुसरी बाजू, प्रसिद्ध अभिनेत्यानं सगळंच सांगितलं

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य अभिनेते रवी प्रकाश यांनी मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

| Updated on: Oct 28, 2026 | 6:35 PM
1 / 5
दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांनी आता अभिनयक्षेत्र सोडलं असून ते आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले आहेत. विजय यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांनी आता अभिनयक्षेत्र सोडलं असून ते आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले आहेत. विजय यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

2 / 5

आता दाक्षिणात्य अभिनेते रवी प्रकाश यांनी थलपती विजय यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला असून ते सेटवर कसे वागायचे, याबद्दल सांगितलं आहे.

3 / 5

रवी प्रकाश म्हणाले की, 'थलपती विजय सेटवर खूप शांत असायचे. सीन शूट झाला की ते बाजूला जाऊन शांत बसायचे. त्यांची विचारक्षमता खूप चांगली आहे, हे मला तेव्हापासूनच समजलं होतं.'

4 / 5

'काय होणार आहे आणि आपल्याला काय करायचंय हे त्यांना माहित होतं. सीन सकाळी होणार की संध्याकाळी, याबद्दलही त्यांना कल्पना असायची.'

5 / 5

'आम्ही 'थलायवा' या सिनेमात एकत्र काम केलेलं आणि त्या सिनेमाचं पूर्ण शूटिंग मुंबईत झालं आहे.' असं रवी प्रकाश यांनी शेवटी सांगितलं. 'अभिजात मराठी फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रवी प्रकाश बोलत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us