
मुंबई : रुबीना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. रुबीना दिलैक (Rubina Dilaik) हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली. रुबीना दिलैक हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. रुबीना दिलैक ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. रुबीना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे बिग बाॅसमध्ये सहभागी झाले.
रुबीना दिलैक ही प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सतत रंगताना दिसतंय. रुबीना दिलैक हिच्या अनेक फोटो आणि व्हिडीओमध्ये स्पष्ट बेबी बंप दिसला. मात्र, रुबीना दिलैक हिने बरेच दिवस आपल्या प्रेग्नंसीबद्दल सर्वांपासून लपवून ठेवले. शेवटी अभिनेत्रीने सांगितले ती आणि अभिनव शुक्ला लवकरच आई बाबा होणार आहेत.
नुकताच रुबीना दिलैक ही मुंबईमध्ये स्पाॅट झाली. रुबीना दिलैक हिचा यावेळी बेबी बंप स्पष्टपणे दिसत होता. मात्र, सध्या सोशल मीडियावर रुबीना दिलैक ही प्रचंड ट्रोल होताना दिसतंय. प्रेग्नंसीमध्ये ज्यापद्धतीचे कपडे रुबीना दिलैक ही घालत आहे ते अजिबात नेटकऱ्यांना आवडले नसल्याचे दिसत आहे. यामुळेच रुबीना दिलैक हिला तूफान ट्रोल केले जातंय.
रुबीना दिलैक हिच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, तूला प्रेग्नंसीचे कपडे मिळाले नाहीत का? दुसऱ्याने लिहिले की, मला रुबीना दिलैक हिचे हे कपडे आणि लूक अजिबात आवडत नाहीये. तिसऱ्याने लिहिले की, प्रेग्नंसीमध्ये अशाप्रकारचे कपडे घालतात हे मला पहिल्यांदाच समजले.
रुबीना दिलैक ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय दिसते. रुबीना दिलैक हिने काही दिवसांपूर्वीच बेबी बंपसोबत एक खास फोटोशूट केले. यावेळी तिने एक व्हिडीओही शेअर केला. या व्हिडीओमध्ये रुबीना दिलैक हिच्यासोबत तिचा पती अभिनय शुक्ला हा देखील दिसला. रुबीना दिलैक आणि अभिनय शुक्ला यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते.