Rubina Dilaik | प्रेग्नेंसीच्या चर्चांवर अखेर रुबीना दिलैक हिने सोडले माैन, मोठा खुलासा करत अभिनेत्री म्हणाली

रुबीना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक हिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते.

| Updated on: Aug 26, 2023 | 4:00 PM
टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही नेहमीच चर्चेत असते. चार वर्षे अभिनव शुक्ला याला डेट केल्यानंतर अभिनव शुक्ला याच्यासोबत रुबीना दिलैक हिने लग्न केले. आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच रुबीना दिलैक चर्चेत असते.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे. रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट असून आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण हे बघायला मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे. रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट असून आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. यामुळे चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण हे बघायला मिळाले.

2 / 5
रुबीना दिलैक हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये रुबीना दिलैक ही आपल्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर थेट भाष्य करताना दिसली आहे.

रुबीना दिलैक हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये रुबीना दिलैक ही आपल्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर थेट भाष्य करताना दिसली आहे.

3 / 5
रुबीना दिलैक म्हणाली की, अशा चर्चांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. कारण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. तिथे अशा गोष्टींबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे.

रुबीना दिलैक म्हणाली की, अशा चर्चांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. कारण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. तिथे अशा गोष्टींबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे.

4 / 5
रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट नसल्याचे देखील पुढे आले. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेती असून अभिनव याच्यासोबत रुबीना दिलैक ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती.

रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट नसल्याचे देखील पुढे आले. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेती असून अभिनव याच्यासोबत रुबीना दिलैक ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.