AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palash Muchhal and Smriti Mandhana: त्यांच्यात सर्व काही सुरळीत आणि…, पलाश आणि स्मृती यांच्याबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

Palash Muchhal and Smriti Mandhana: पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांच्या नात्याबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. दोघांमध्ये नक्की काय झालेलं? याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Palash Muchhal and Smriti Mandhana: त्यांच्यात सर्व काही सुरळीत आणि..., पलाश आणि स्मृती यांच्याबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Palash Muchchal and Smriti Mandhana
| Updated on: Mar 20, 2026 | 10:16 AM
Share

Palash Muchhal and Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधना आणि म्यूजिक कंपोजर पलाश मुच्छल यांच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न रद्द झाल्याची घोषणा केली. पण लग्न का रद्द झालं? याबद्दल काहीही सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांच्यान नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या, तर अनेकांनी त्यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य देखील केलं. आता अभिनेत्री डेझी शाह हिला पलाश आणि स्मृती यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. सांगायचं झालं तर, पलाश याच्या आगामी सिनेमात डेझी झळकरणार आहे. तर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत डेझी शाह हिने दोघांच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

डेझी शाह म्हणाली, ‘पलाश आणि स्मृती एक चांगलं कपल होतं. त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे. सत्य नेमकं काय आहे, हे बाहेरच्या लोकांना माहिती नसतं. त्या नात्यामध्ये नक्की काय आणि कसं झालं हे फक्त त्या दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माहिती असेल… त्यामुळे बाहेरच्या लोकांनी यावर काही बोलू नये… असं मला वाटतं.’ असं देखील डेझी म्हणाली.

सिनेमाच्या ऑफरबद्दल मोठा गोंधळ

डेझीने असं देखील सांगितलं की, पलाश याला अभिनेत्रीला सिनेमात कास्ट करायचं होतं. पण त्याने कधीच डेझी हिला सिनेमासाठी फोन केला नाही. त्याने कायम दुसऱ्या लोकांच्या माध्यमातून डेझी हिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वतः डेझीने पलाश याला फोन करुन विचारलं. यावर पलाश म्हणालेला, ‘सध्या जी काही परिस्थिती आहे, त्यामुळे मी कोणाशी थेट संपर्क साधत नाहीये..’ असा खुलासा देखील अभिनेत्रीने केला.

लग्न मोडल्यानंतर चर्चांना उधाण

सांगायचं झालं तर, पलाश आणि स्मृती यांचं लग्न आधीपासूनच चर्चेत होतं. लग्नापूर्वीच्या विधींचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले. पण लग्नाच्या दोन तास पूर्वी असं काही झालं, ज्यामुळे लग्न कायमचं रद्द झालं. अशात सोशल मीडियावर नकोत्या चर्चांना उधाण आलं… पण यावर स्मृती आणि पलाश यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता, लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा केली.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली