Shilpa Shetty : पैर टूटा है, हात नही… शिल्पा शेट्टीचे व्हिलचेअरवर बसून वर्क आऊट

पैर टूटा है हिंमत नही असं म्हणत शिल्पाने योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर आता शिल्पाने आता थेड डंम्बेल्स हातात घेऊन पैर टूटा है, हात नही... असं म्हणत वर्कआऊट केले आहेत. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

Shilpa Shetty : पैर टूटा है, हात नही... शिल्पा शेट्टीचे व्हिलचेअरवर बसून वर्क आऊट
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 11:26 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा काही दिवसांपूर्वीच अपघात(Shilpa Shetty Accident) झाला होता. शिल्पा शेट्टीच्या पायाला दुखापत झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. शिल्पा व्हिल चेअरवर बसलेला फोटो शेअर करत शिल्पाने तिच्या चाहत्यांना अपघाताची माहिती दिली होती. शिल्पा हसत मुखाने या दुखापतीचा सामना केला आहे. व्हिलचेअर बसून शिल्पा वर्क आऊट करत आहे. पैर टूटा है, हात नही… असं म्हणत शिल्पाने वर्क आऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

रोहित शेट्टी (Rohit Shetty) च्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ (Indian Police Force) या वेब सिरीजच्या शूटिंग दरम्यान अपघात होऊन शिल्पा शेट्टीच्या पायाला फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांनी शिल्पाला आरामन करण्याचा सल्ला दिला. मात्र, व्हिल चेअरवर असूनही शिल्पाने तिच्या वर्क आऊट रुटिनमध्ये अजीबात खंड पडू दिलेला नाही. योगा, जिम असे तिचे डेली वर्कआऊट रुटीन सुरुच आहे. पैर टूटा है हिंमत नही असं म्हणत शिल्पाने योगा करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर आता शिल्पाने आता थेड डंम्बेल्स हातात घेऊन पैर टूटा है, हात नही… असं म्हणत वर्कआऊट केले आहेत. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

अप्रतिम सौंदर्य आणि दमदार अभिनय यासह शिल्पा तिच्या फिटनेस मुळे देखील नेहमीच चर्चेत असते. वयाच्या 47 व्या वर्षी देखील शिल्पा वर्कआऊटच्या बाबतीत अजीबात मागे-पुढे होऊ देत नाही. ती नियमीय व्यायाम आणि योगा करते. यासह तिच्या डाएटकडे देखील विशेष लक्ष देते.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा इंस्टाग्रामवरील सर्वात फेमस सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिच्या अनेक अॅक्टीव्हींसह तिच्या फिटनेस रूटीनपर्यंतचे सर्व अपडेट शिल्पा सोशल मीडियावर शेअर करत असते.  शिल्पा नेहमी तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. आता पायाला दुखापत झाली असताना देखील शिल्पाने वर्कआऊटमध्ये खंड पडू दिलेला नाही. व्हिअचेअरवर बसूनही शिल्पा योगा आणि वर्क आऊट करताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.