PHOTO | ‘असली सोना…’, ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हाच्या नव्या फोटोंनी नेटकरी घायाळ!
सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
1 / 6

सध्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
2 / 6
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सोनाक्षीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
3 / 6
लेदर ड्रेस, डेनिम कूल आऊटफिट आणि एका सुंदरशा पांढऱ्या ड्रेसमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.
4 / 6
या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा खूपच सुंदर दिसत आहे.
5 / 6
सोनाक्षीचे हे लूक सगळ्या महिलांसाठी ‘पार्टी वेअर’चे उत्तम उदाहरण आहे.
6 / 6
सध्या तरी सोनाक्शीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
अर्थखातं आम्हाला मिळालं पाहिजे, सुनेत्रा वहिनींना...- सुनिल तटकरे
देशात गडबड करणारा जन्माला यायचाय, गुलाबराव पाटील यांचा राज यांना टोला
साप दिवसा अधिक चावतात की रात्री? हा टाइम लक्षात ठेवा; ऐकूनच धडधड...
इस्रायली स्वातंत्र्य दिनासाठी नेतान्याहू यांचे PM मोदींना आमंत्रण
असं ठिकाण जिथे महिला तासाभरासाठी घेतात नवरे भाड्याने, पुढे काय होतं?
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?