Photo : दुबईत सुखी संसाराला सुरुवात, सोनालीचं हे क्लासी घर पाहिलंत?

सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरच्या सुखी संसाराला सुरुवात. (Sonalee Kulkarni's new home)

VN | Updated on: May 20, 2021 | 1:43 PM
1 / 8
मराठी मनोरंजन विश्वात ‘अप्सरा’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने 18 मेला अर्थात स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

मराठी मनोरंजन विश्वात ‘अप्सरा’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने 18 मेला अर्थात स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

2 / 8

फेब्रुवारी 2020मध्ये सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता. वाढदिवसाचं निमित्त साधत लॉकडाऊनच्या काळात सोनालीनं ही गुड न्यूज सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.

3 / 8

तसंच पुन्हा एकदा वाढदिवसाचं निमित्त साधत सोनालीने आनंदाची बातमी शेअर केली आहे.

4 / 8

आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही!, असं सोनाली कुलकर्णीने म्हटलं आहे.

5 / 8

सोनाली दुबईमध्ये कोणत्या घरात राहते याची उत्सुकता अनेकांना आहे.

6 / 8

शिवाय गेले अनेक दिवस सोनाली घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. हे फोटो पाहून सोनालीचं लंडनचं घर किती सुंदर आहे हे दिसतंय.

7 / 8

तिचं हे घर प्रचंड क्लासी आहे. हे तिनं शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमधून दिसतं.

8 / 8

सोनालीच्या या फोटो आणि व्हिडीओमधून चाहत्यांची इच्छा पूर्ण होतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us