AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : ‘सलमान खानच्या फार्महाऊसवर जाणाऱ्यांनाच फक्त…’, भाजप खासदाराच्या लेकीचं नाव पुढे, प्रसिद्ध कॉमेडियनकडून मोठा दावा समोर

Salman Khan : जे सलमान खानची गुलामी करतात, त्याच्या फार्महाऊसवर जातात, त्यांनाच फक्त...., प्रसिद्ध कॉमेडियनने भाजप खासदाराच्या लेकीचं नाव घेत मोठी पोलखोल केली..., जाणून घ्या कॉमेडियनने नेमकं काय सांगितलं...

Salman Khan : 'सलमान खानच्या फार्महाऊसवर जाणाऱ्यांनाच फक्त...', भाजप खासदाराच्या लेकीचं नाव पुढे, प्रसिद्ध कॉमेडियनकडून मोठा दावा समोर
अभिनेता सलमान खान
| Updated on: Oct 18, 2026 | 9:52 AM
Share

Salman Khan : अभिनेता सलमान खान याने इंडस्ट्रीमध्ये अनेक नव्या कालाकरांना संधी दिल्या आहेत. सांगायचं झालं तर, आजच्या घडीला सलमान खान बॉलिवूडमधील सर्वात महत्त्वाचा सेलिब्रिटी आहे. पण नुकताच झालेल्या एक मुलाखतीत, प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याने सलमान खान आणि ‘बिग बॉस’वर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी सुनील याने बॉलिवूडच्या दोन खानचं कौतुक केलं तर, सलमान खान याच्यावर निशाणा साधला.. ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धकांची निवड, ते सलमान खान याच्या संबंधित असतील तरच होते… एवढंच नाही तर, सुनील याने असा देखील दावा केला की, ‘बिग बॉस 20’ सध्या त्याच्या नावाची चर्चा होत होती. पण सलमान खान याच्यामुळेच मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला… असं म्हणत सुनील असं देखील म्हणाला की, भविष्यात आता कधीच बिग बॉसमध्ये जाणार नाही.

सलमान खानवर का भडकला सुनील पाल?

सुनील पाल म्हणाला, ‘तर तुम्ही सोशल मीडिया पाहिलं तर तुम्हाला कळेल की, बिग बॉस सुरु होण्यापूर्वीच 500 पेक्षा अधिक पापाराझींनी जाहिर केलं होतं की, सुनील पाल ‘बिग बॉस 20’ मध्ये जात आहे. त्यानंतर कळलं की. 15 दिवसांच्या एपिसोडसाठी सलमान याने 300 कोटी घेतले आणि सर्व बजेट संपला… आता बिग बॉस वाले बोलत आहेत , सर आता आम्ही काय करणार…’

सलमान खान त्याच्याच लोकांना बोलावतो – सुनील पाल

यावेळी सुनील पाल याने एक धक्कादायक दावा केला. ‘वर्षभर जो सलमान खान याची गुलामी करतो. भाईजानच्या मागे-पुढे फिरतात, त्याच्या फार्महाऊसवर राहतात.. त्या लोकांना सलमान खान पुढे आणतो, हा चांगला गायक आहे पण कोण?’, ‘ही भाजप खासदार मनोज तिवारी यांची लेक आहे. खूप हुशार आहे… व्हायरल सिंगर आहे.. सलमान त्याच्या लोकांना आणतो…’, असा दावा सुनील पाल यांनी केला.

सुनील पाल याला असं देखील विचारण्यात आलं की, सलमान खान याच्या विरोधात बोलताना भीती नाही वाटत. यावर सुनील म्हणाला, ‘महाभारतात लिहिलं आहे की, धर्माच्या विरोधात कोणीही असो… त्याच्या समोर उभं राहायचं… “मी आता पुन्हा कधीही ‘बिग बॉस’मध्ये जाणार नाही. मी तर असं म्हणेन की ‘बिग बॉस’ अशा निरुपयोगी आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांना जे खरं तर समाजासाठी एक ‘मोठा तोटा’ आहेत—त्यांना स्टार बनवतं.’, सध्या सर्वत्र सुनील पाल याच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...