AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमालच केली राव…आरती सिंहने अवघ्या इतक्या दिवसात तब्बल एवढे किलो वजन केले कमी, पाहा व्हिडीओ…

आरती सिंहला बिग बॉस 13 मधून खरी ओळख मिळालीयं. आरतीने दोन प्रसिध्द मालिकांमध्ये महत्वाची भूमिक केलीयं. बिग बॉसच्या घरातील आरती सिंह, सिध्दार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली होती.

कमालच केली राव...आरती सिंहने अवघ्या इतक्या दिवसात तब्बल एवढे किलो वजन केले कमी, पाहा व्हिडीओ...
| Updated on: Sep 13, 2022 | 10:34 AM
Share

मुंबई : बिग बॉस फेम आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंहने (Aarti Singh) कमालच केलीयं. आरतीने फक्त 18 दिवसांमध्ये तब्बल 5 किलो वजन कमी केले असून तिचा हा वजन कमी करण्याचा प्रवास असूनही सुरू असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. बऱ्याच जणांना वाढलेल्या वजनाची चिंता असते. मात्र, वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लागणारी मेहनत आणि कष्ट फार कमी लोकांकडून केले जातात. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर डाएटही अत्यंत महत्वाचा असतो. आरतीने 18 दिवसांमध्ये 5 किलो वजन कमी केल्याचा एक खास व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केलायं.

इथे पाहा आरती सिंहने शेअर केलेला व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Arti singh sharma (@artisingh5)

18 दिवसांमध्ये आरती सिंहने केले इतके वजन कमी

आरती सिंहला बिग बॉस 13 मधून खरी ओळख मिळालीयं. आरतीने दोन प्रसिध्द मालिकांमध्ये महत्वाची भूमिक केलीयं. बिग बॉसच्या घरातील आरती सिंह, सिध्दार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली होती. आरती सिंह बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आहे तर कृष्णा अभिषेकची सख्यी बहीण आहे. आरतीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलायं, ज्यामध्ये आरती वर्कआउट करताना दिसते आहे.

वजन कमी करण्याच्या प्रवासाचा व्हिडीओ केला शेअर

इतक्या कमी वेळेत 5 किलो वजन कमी करण्यासाठी आरती सिंहने डाएटिंगपासून वेट लिफ्टिंगपर्यंत करत खूप मेहनत घेतल्याचे व्हिडीओमधून स्पष्ट दिसते आहे. आरती सिंहने अवघ्या 18 दिवसांत तिचे वजन 71.21 किलोवरून 66.84 किलोपर्यंत कमी केले. आरतीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, वजन कमी करण्यासाठी तिने जिममध्ये किती जास्त घाम गाळलायं. आरतीने तिचा हा वजन कमी करण्याच्या प्रवासाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलायं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.