Raju Srivastav | जाणून घ्या कशी आहे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत…

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाहीयं. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार राजू श्रीवास्तव यांना 34 दिवसांमध्ये अजून एकदाही शुद्ध आलेली नाहीयं.

Raju Srivastav | जाणून घ्या कशी आहे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची तब्येत...
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 9:04 AM

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) हे गेल्या 34 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत आहेत. 10 आॅगस्ट रोजी राजू यांना रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, राजू यांची तब्येत स्थिर असून उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत. मात्र, गेल्या सहा ते सात दिवसांपासून राजू यांना ताप आल्याने डाॅक्टरांनी चिंता व्यक्त केलीयं. तसेच राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत (Health) डाॅक्टर नवीन अपडेटही शेअर करत नाहीयेत. संपूर्ण देशभरातून राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत नवे हेल्थ अपडेट

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाहीयं. राजू श्रीवास्तव यांचे कुटुंबीय त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार राजू श्रीवास्तव यांना 34 दिवसांमध्ये अजून एकदाही शुद्ध आलेली नाहीयं. यादरम्यान त्यांची तब्येत स्थिर असल्याची देखील माहिती मिळतंय. मात्र, राजू यांना आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. 34 दिवस होऊन राजू यांना शुद्ध येत नसल्याने डाॅक्टर देखील चिंतेत आहेत.

हे सुद्धा वाचा

34 दिवसांपासून एम्स रूग्णालयात उपचार सुरू

राजू श्रीवास्तव यांचा मेंदू सध्या नीट काम करत नाहीयं. परंतू सकारात्मक बाब म्हणजे त्यांच्या शरीराचे इतर सर्व अवयव नीट काम करत आहेत. मेंदू नीट काम करत नसल्याने डॉक्टरांनी याबद्दल चिंता व्यक्त केलीयं. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून सांगितले होते की, राजू यांच्याशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. राजू यांच्या तब्येतीविषयी कुटुंबाकडून माहिती दिली जाईल.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.