Secret Santa Gift Ideas : खिशाला परवडणारं आणि सहकाऱ्याला आवडणारं! सिक्रेट सॅन्टा म्हणून गिफ्ट द्याल?, पाहा 5 भन्नाट आयडिया

secret santa gift ideas : क्रिसमस जवळ आला आहे. त्यामुळे सगळ्याच ऑफिसमध्ये सिक्रेट सॅन्टा हा गेम असेल. जर तुम्हालाही आपल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्याला काय गिफ्ट द्यावं? हा प्रश्न पडला असेल. तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. यात आम्ही काही पर्याय सुचवतोय. यापैकी एक गिफ्ट जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्याला दिलं तर ते त्याला किंवा तिला नक्की आवडेल...

| Updated on: Dec 21, 2023 | 5:24 PM
1 / 5
एखाद्याला गिफ्ट द्यायचं म्हटलं तर पर्फ्युमचा पर्याय समोर येतो. हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या कलिगला पर्फ्युम देऊ शकता.

2 / 5
साडी... साडी हा मुलींचा विक पॉईंट आहे... त्यामुळे एखाद्या महिला सहकारीला गिफ्ट द्यायचं असेल तर साडी हा उत्तर पर्याय आहे. यातही पारंपरिक किंवा पार्टीवेअर साडी तुम्ही देऊ शकता.

3 / 5
मुलांना काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला असेल. तर घड्याळ किंवा वॉलेट हा चांगला पर्या आहे. मुलांना तो आवडू शकतो आणि त्यांच्या उपयोगीही येईल.

4 / 5
मोबाईल कव्हर... आपण सगळेच स्मार्टफोन वापरतो. फोनसाठीचं हटके कव्हर तुम्ही देऊ शकता. त्यातही जर आपल्या सहकाऱ्याला फिरायला आवडत असेल. तर ट्रॅव्हलिंगचं डिझाईन असणारं कव्हर तुम्ही देऊ शकता.

5 / 5
जर पुस्तकं वाचायला आवडत असतील तर तुम्ही एखादं पुस्तक देऊ शकता. त्या व्यक्तीच्या आवडत्या लेखकाचं पुस्तक जर तुम्ही दिलं तर ते आवडू शकतं.