ताश्कंदमध्ये भारतीय प्रवासी अडकले, शरद पवारांकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र

उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये काही भारतीय प्रवासी अडकले आहे. या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणा, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लिहिलं (Indian people stuck Tashkent Uzbekistan) आहे

ताश्कंदमध्ये भारतीय प्रवासी अडकले, शरद पवारांकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र
Follow us
| Updated on: Mar 16, 2020 | 11:47 PM

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला (Indian people stuck Tashkent Uzbekistan) आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंदमध्ये काही भारतीय प्रवासी अडकले आहे. या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणा, अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे.

शरद पवारांनी दिलेल्या पत्रानुसार, “इराणमध्ये अडकलेल्या काही (Indian people stuck Tashkent Uzbekistan) भारतीयांना नुकतंच सरकारने मायदेशात परत आणले. मात्र सरकारने विमानांची उड्डाण रद्द केल्यामुळे ताश्कंद विमानतळावर काही भारतीय अडकल्याची यादी माझ्याकडे आली आहे. हे सर्व भारतीय सुरक्षित आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे त्यांना भीती वाटत आहे.”

इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा

त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणा अशी माझी परराष्ट्र मंत्रालयाला विनंती आहे, असे शरद पवारांनी पत्रात नमूद केलं  आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतं आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये सार्वाधिक 9 आणि पुण्यात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत 6 कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत.

इटलीत अडकलेले 218 भारतीय मायदेशी, ‘इथे’ होणार रवानगी

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • एकूण – 39 कोरोनाबाधित रुग्ण 

संबंधित बातम्या :

Corona : दिल्लीत कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण बरा, कोरोनाला कसे हरवले? लढाई जिंकणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी

Corona | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

Corona | रुग्णांचा विलगीकरणाचा संपूर्ण खर्च सरकारचा, हॉटेलमध्येही राहण्याची व्यवस्था : उद्धव ठाकरे

Corona | विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द, शिक्षकांना ‘वर्क फॉर्म होम’ची परवानगी : उदय सामंत

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.