AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : जाणून घ्या लवंगचे जबरदस्त फायदे आणि अधिक सेवन करण्याचे तोटे!

जवळपास सर्वच घरांमध्ये स्वयंपाकासाठी लवंग (Clove) वापरली जाते. हा मसाला सर्रास भाज्यांमध्ये वापरला जातो. हे अन्नात चव वाढवणारे घटक म्हणून काम करते. त्यात औषधी गुणधर्म आहेत. लवंगात जंतुनाशक, विषाणूनाशक देखील आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून (Damage) वाचवतात.

Health Care : जाणून घ्या लवंगचे जबरदस्त फायदे आणि अधिक सेवन करण्याचे तोटे!
लवंग आरोग्यासाठी फायदेशीर आहे, Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 11:39 AM
Share

मुंबई : जवळपास सर्वच घरांमध्ये स्वयंपाकासाठी लवंग (Clove) वापरली जाते. हा मसाला सर्रास भाज्यांमध्ये वापरला जातो. हे अन्नात चव वाढवणारे घटक म्हणून काम करते. त्यात औषधी गुणधर्म आहेत. लवंगात जंतुनाशक, विषाणूनाशक देखील आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून (Damage) वाचवतात. तुम्ही संपूर्ण लवंग आणि त्यातून काढलेले तेल देखील वापरू शकता. याचे अनेक आरोग्यदायी (Health) फायदे आहेत. मात्र, मसाल्यांचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक देखील आहे.

वाचा लवंग खाण्याचे फायदे आणि तोटे सविस्तरपणे! 

लवंगचे फायदे

लवंगमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे अन्नाची चव आणि पोषण वाढवते. त्यात फायबर, व्हिटॅमिन के आणि मॅंगनीज असते. मॅंगनीज हे एक आवश्यक खनिज आहे. जे मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. यामुळे दररोजच्या आहारामध्ये लवंग असणे आवश्यक आहे.

वजन कमी करण्यास मदत

लवंगमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो. फायबर पचनास मदत करते. हे शरीरातील चयापचय गतिमान करण्यास मदत करते. यामुळे ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे. त्यांनी तर आहारामध्ये लवंग घ्यायलाच हवी.

दातांसाठी फायदेशीर

लवंगमध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात. ते खराब बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत करतात. यामुळे दातदुखीतही आराम मिळतो. आपण काही मिनिटांसाठी तोंडात वेदनादायक भागावर लवंग ठेवू शकता. वेदना कमी करण्याचे काम करते.

लवंगचे दुष्परिणाम

कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन करणे हानिकारक ठरू शकते. त्याचप्रमाणे लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायकच आहे. लवंगमध्ये युजेनॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात लवंगचे सेवन केल्यास रक्तस्त्राव किंवा आतड्यांमधून रक्तस्त्राव होऊ शकतो.

रक्तातील साखरेची पातळी कमी होणे

मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कारण ती उच्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकतात. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर किमान दोन आठवडे लवंग न खाण्याचा सल्ला दिला जातो.

(लवंगचे सेवन करण्याच्या अगोदर नेहमीच डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : उन्हाळ्यात या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा आणि निरोगी राहा!

Weight Loss : ‘या’ फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होईल, वाचा सविस्तर!

Follow Us
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...