AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची जगाची झोप उडवणारी घोषणा, थेट म्हटले, तुम्ही..

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. यादरम्यानच अत्यंत मोठी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. थेट धमकीच त्यांनी दिली. इराणने अमेरिकेवर हल्ला करण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेकडून धमकी देण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांची जगाची झोप उडवणारी घोषणा, थेट म्हटले, तुम्ही..
Donald Trump
| Updated on: Mar 01, 2026 | 11:32 AM
Share

अमेरिका आणि इराणमधील युद्ध पेटले आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पूर्ण कुटुंबाचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणचे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली. अमेरिकेवर मोठा हल्ला केला जाणार असल्याचे इराण सरकारने म्हटले. मात्र, आता त्यानंतर युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट मोठी धमकी इराणला दिली असून अमेरिकेवर हल्ला करण्याचा विचारही करून नये, असे थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. फक्त हेच नाहीत र आजच अत्यंत मोठा हल्ला इराणवर केला जाणार, ज्याचा विचारही त्यांनी साधा केला नसावा, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

दुबईमध्ये आणखीन एक मोठा हल्ला इराणने केल्याची माहिती मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, जर इराणने आमच्यावर हल्ला केला तर त्यांना अत्यंत वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेने आमची मन दुखावल्याचे मोठे विधान NSA ने म्हटले आहे. आम्ही अमेरिकेला चोख उत्तर देऊ असे इराणच्या NSA ने म्हटले आहे.

यासोबतच इराणने स्पष्ट शब्दात अमेरिकेला इशारा देत म्हटले की आम्ही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेणार आहोत. इस्त्रायलवर सातत्याने इराण हल्ले करताना दिसत आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या टार्गेटवर अमेरिकेचे एअर बेस होती. 8 देशांमध्ये मोठी हल्ले करत इराणकडून अमेरिकेची लष्कर बेस उद्धवस्थ करण्यात आली.

इस्त्रायलच्या नेत्यांनाही सुरक्षितस्थळी हालवल्याची माहिती मिळत आहे. इराणमध्ये नक्की काय सुरू आहे, याची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये बसून घेत आहेत. त्यांच्यासोबत काही प्रमुख नेतेही उपस्थित आहेत. सध्या इराणी जनता रस्त्यावर उतरून अमेरिका आणि इस्त्रायलचा निषेध करताना दिसतंय. तेहरानमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मोठे नुकसान झाले असून सरकारी इमारतींचे सर्वाधिक नुकसान झाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...