आरे बाप रे! जगातील सर्वात आळशी प्राणी, कुंभकरणापेक्षाही आळशी, 20 तास झोपतो

आरे बाप रे! जगातील सर्वात आळशी प्राणी जो एका दिवसात 20 तास झोपतो. त्याच्या झोपे पुढे कुंभकरण देखील फेल. तुम्ही पाहिला का?

| Updated on: Jan 26, 2026 | 3:43 PM
1 / 5
प्रत्येक प्राण्याची जीवनशैली ही वेगळी असते. काही प्राणी अत्यंत चपळ आणि सतत हालचालीत असतात तर काही प्राणी आपल्या संथ जीवनशैलीमुळे आळशी म्हणून ओळखले जातात.

2 / 5
हे प्राणी दिवसाचा बहुतांश वेळ झोपण्यात किंवा विश्रांती घेण्यात घालवतात. त्यांच्या आहार आणि जीवनशैलीमुळे ते खूप आळशी होतात. जगातील असेच काही सर्वात आळशी प्राणी कोणते आहेत याबाबत जाणून घेऊया.

3 / 5
ओपस्सम  हा प्राणी देखील झोपेच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. हा प्राणी 18 ते २० तास झोप घेऊ शकतो. ओपॉसम मुख्यतः रात्री थोड्याफार प्रमाणात सक्रिय असतो. दिवसा मात्र तो सुरक्षित ठिकाणी लपून बसून किंवा झोपून वेळ घालवतो.

4 / 5
कोआला आपल्या आळशी स्वभावासाठी आणि झोपेसाठी प्रसिद्ध आहे. हा प्राणी एका दिवसात केवळ 2 ते 6 तासच जागा असतो. उर्वरित वेळ तो झोपण्यात घालवतो.

5 / 5
स्लॉथला जगातील सर्वात आळशी प्राणी आहे. हा प्राणी प्रामुख्याने उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतो. स्लॉथ हा एका दिवसामध्ये सुमारे 20 तास झोपेत घालवतो.