संशोधकांकडून Aliens बाबत मोठा खुलासा, तंत्रज्ञानात माणसाच्या कितीतरी पुढे, संपर्काचं माध्यम अवाक करणारं

| Updated on: Aug 05, 2021 | 6:46 PM

अंतराळ संशोधकांनी एलियन्सबाबत मोठा खुलासा केलाय. त्यांनी एलियन्स ताऱ्यांच्या मदतीने एकमेकांसोबत संपर्क साधत असल्याची शक्यता वर्तवली आहे.

1 / 6
अंतराळ संशोधकांनी एलियन्सबाबत मोठा खुलासा केलाय. त्यांनी एलियन्स ताऱ्यांच्या मदतीने एकमेकांसोबत संपर्क साधत असल्याची शक्यता वर्तवली आहे. लवकरच या शक्यतेबाबत सप्रमाण माहिती दिली जाणार आहे (Aliens and Communication). यामुळे हे एलियन्स अंतराळ टेलिस्कोप तंत्रज्ञानात माणसाच्या खूप पुढे असल्याचं स्पष्ट होईल.

2 / 6
सर्च फॉर एक्स्ट्रा-टेरेस्ट्रियल इंटेलिजेंसचे (एसईटीई) वरिष्ठ अधिकारी सेथ शस्तक यांनी प्रत्येक 20 वर्षांनी एलिएन्सविषयी माहिती मिळवत राहू असं म्हटलंय (Aliens Communication Using Stars).

3 / 6
एलिएन्स एकमेकांशी कसं बोलतात याविषयी अनेकांना उत्सुकत आहे. त्याविषयी अनेक अंदाज व्यक्त केले जातात. इम्पीरल कॉलेज लंडनमध्ये क्वांटम फिजिसिस्ट टेली रुडोल्फ म्हणाल्या, एलियन्स एकमेकांशी बोलण्यासाठी गुप्तपणे अंतराळातील ताऱ्यांचा उपयोग करत असावेत (Hidden Messages).

4 / 6
फोटॉन आणि क्वांटम एंटेगलमेंटच्या माध्यमातून हा संवाद करता येऊ शकतो असंही रुडोल्फ यांनी म्हटलंय (Aliens Using Stars to Communicate).

5 / 6
एलियन्स आपला गुप्त संवाद लपवण्यासाठी (Photons For Communicate) ताऱ्यांमधून निघणाऱ्या थर्मल लाईटचा उपयोग करत असावेत असंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे असं असेल तर एलिएन्स माणसापेक्षा तंत्रज्ञानात खूप पुढे आहे हे स्पष्ट होईल.

6 / 6
फोटॉन प्रति सेकंद 186,282 माईलच्या वेगाने प्रवास करु शकतो (Photons Travel Speed). त्यामुळे एलिएन्सची गुप्त संवाद पद्धत शोधण्यासाठी अजून बरंच संशोधन करण्याची गरज आहे.