भारताच्या या शेजारील देशांमध्ये 1 जानेवारीला नाही साजरा होणार नववर्ष, जाणून घ्या कारण

मुंबई : भारताचे अनेक शेजारी देश १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करत नाहीत. हे देश आपापल्या धार्मिक आणि सांस्कृतिक दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात करतात. नवीन वर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार १ जानेवारी रोजी साजरे केले जाते. संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. परंतु भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या […]

भारताच्या या शेजारील देशांमध्ये 1 जानेवारीला नाही साजरा होणार नववर्ष, जाणून घ्या कारण
celebration
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 4:51 PM

मुंबई : भारताचे अनेक शेजारी देश १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करत नाहीत. हे देश आपापल्या धार्मिक आणि सांस्कृतिक दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात करतात. नवीन वर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार १ जानेवारी रोजी साजरे केले जाते. संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. परंतु भारताचा शेजारी देश पाकिस्तान सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या उत्सवावर बंदी घातली आहे.

पाकिस्तान

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टिनींच्या मृत्यूमुळे पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भारताचे अनेक शेजारी देश हे नववर्ष साजरे करत नाहीत. या मागचे कारण जाणून घेऊया.

चीन

चीनमध्ये 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे केले जात नाही. चीन चंद्रावर आधारित कॅलेंडरवर विश्वास ठेवतो. हे कॅलेंडर चंद्र आणि सूर्य या दोघांच्या हालचालींवर आधारित आहे. त्यानुसार चीनमध्ये 21 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान नवीन वर्ष साजरे केले जाते.

थायलंड

थायलंडमध्ये नवीन वर्ष 13 किंवा 14 एप्रिल रोजी साजरे केले जाते. या जल महोत्सवाला थायलंडच्या भाषेत सॉन्गक्रान म्हणतात. या दिवशी लोक एकमेकांना थंड पाण्याने भिजवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.

रशिया

रशियन लोक ग्रेगोरियन नववर्षाऐवजी ज्युलियन नवीन वर्ष देखील साजरे करतात. 14 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जातात आणि त्यांच्यासोबत जेवण करतात.

युक्रेन

ज्युलियन नवीन वर्ष रशिया तसेच युक्रेनमध्ये साजरे केले जाते

मंगोलिया

मंगोलियामध्ये 16 फेब्रुवारी रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. हा सण 15 दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

श्रीलंका

श्रीलंकेत एप्रिलच्या मध्यात नवीन वर्ष साजरे केले जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला श्रीलंकेत अलुथ अवरुद्द म्हणतात.

इथिओपिया

इथिओपियामध्ये 11 किंवा 12 सप्टेंबर रोजी नवीन वर्ष साजरे केले जाते. या दिवशी इथिओपियन गाणी गातात आणि एकमेकांना फुले देतात.

Non Stop LIVE Update
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.