| Rank | Country | ||||
|---|---|---|---|---|---|
| 71 |
IND
|
0 | 1 | 5 | 6 |
| 1 |
USA
|
40 | 44 | 42 | 126 |
| 2 |
CHN
|
40 | 27 | 24 | 91 |
| 3 |
JPN
|
20 | 12 | 13 | 45 |
| 4 |
AUS
|
18 | 19 | 16 | 53 |
| 5 |
FRA
|
16 | 26 | 22 | 64 |
| 6 |
NED
|
15 | 7 | 12 | 34 |
Indians in Olympics 2024
India’s medal History
ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या मनू भाकरचा 'देसी' लूक पाहून नेटकरी थक्क!
ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा कोल्हापूरचा स्वप्निल कुसळे ठरतोय 'नॅशनल क्रश'
विनेश फोगाट हीला बक्षिस म्हणून काय मिळणार?
ऑलिम्पिकमधील 7 गोष्टी भारतासाठी ऐतिहासिक, खेळाडूंनी पहिल्यांदाच असं केलं
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाला? भारत कितव्या स्थानी?
फोटो
आणखी पाहा
5 Images
Manu Bhaker : मनू भाकरसाठी गुड न्यूज, पाच दिवसांआधी बोलली अन् आज...
8 Images
विनेश फोगटची ऑलिम्पिकपूर्वी 5 कोटींची संपत्ती; आता इतका वाढला आकडा
10 Images
भारतात दाखल होताच विनेशच जंगी स्वागत, डोळ्यात पाणी, ती एवढच बोलली की..
5 Images
भारताच्या 'या' महिला शूटर्सच्या सौंदर्यासमोर अभिनेत्री सुद्धा फिक्या
व्हिडीओ
आणखी पाहा
विनेश फोगटची अपात्रता कायम की पदक मिळणार? CAS कोर्ट काय देणार निकाल?
क्या बात है... हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, विनेश फोगाट अपात्र तरी...
भारताला मोठा धक्का...ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र, नेमकं कारण काय?
Olympics मध्ये स्वप्नील कुसाळेला कांस्य, कोण आहे कोल्हापूरचा पठ्ठ्या?
नेमबाज मनु भाकरचा इतिहास, ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं पदक
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे 33 व्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जुलै 26 ते 11 ऑगस्ट दरम्यान या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. तब्बल 100 वर्षांनंतर पॅरिसला ऑलिम्पिकच्या यजमानपदाची संधी मिळाली आहे. पॅरिसमध्ये याआधी 1900 आणि 1924 साली आयोजन करण्यात आलं होतं. लंडननंतर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 329 इव्ंहेट्स होणार आहेत. तसेच एकूण 19 दिवस 32 खेळ होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 10 हजार 500 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 81 हजार कोटी रुपयांचा खर्च होणं अपेक्षित आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधित प्रश्न-उत्तरे
प्रश्न- ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे?
उत्तर- ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करण्यात आलं आहे. पॅरिस व्यतिरिक्त फ्रान्समधील विविध 16 शहरांमध्ये इवेंट्स आयोजित केले आहेत.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला केव्हापासून सुरुवात होणार?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा थरार 11 ऑगस्टपर्यंत रंगणार आहे.
प्रश्न- पॅरिसमध्ये याआधी ऑलिम्पिकचं आयोजन केव्हा करण्यात आलं होतं?
उत्तर- पॅरिसमध्ये याआधी ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन हे 1900 आणि 1924 साली करण्यात आलं होतं.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती इव्हेंट्स होणार?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांमधील 329 इव्हेंट्स होणार आहेत. या खेळांमध्ये तब्बल 10 हजार 500 खेळाडू सहभागी होणार आहेत.
प्रश्न- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं बजेट किती?
उत्तर- पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं बजेट हे 60 हजार कोटी रुपये इतकं असल्याचं म्हटलं जात आहे.
IND
USA
CHN
JPN
AUS
FRA
NED