PHOTOS : मेक्सिकोनंतर आता यरुशलममध्येही ‘विशालकाय खड्डा’, आजूबाजूच्या तीन कारही गायब, फोटो पाहा…

| Updated on: Jun 10, 2021 | 5:15 AM

जेरुसलेममध्ये (Jerusalem) शारे जेडेक मेडिकल सेंटरच्या (Shaare Zedek Medical Center) पार्किंगमध्ये एक विशालकाय खड्डा (Sinkhole) तयार झालाय.

1 / 6
जेरुसलेममध्ये (Jerusalem) शारे जेडेक मेडिकल सेंटरच्या (Shaare Zedek Medical Center) पार्किंगमध्ये एक विशालकाय खड्डा (Sinkhole) तयार झालाय. या खड्ड्यात आजूबाजूला उभ्या असलेल्या तीन कारही पडल्यात.

2 / 6
सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या फोटोंवरुन हा खड्डाही अचानक पडल्याचं सांगितलं जातंय. या खड्ड्यात पार्किंगमधील तीन कारही पडल्यानंतर तात्काळ मदत पथक येथे दाखल झालं. या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही.

3 / 6
टाईम्स ऑफ इस्राईलने दिलेल्या वृत्तानुसार, या खड्ड्याच्या जवळ एका भूसुरुंगाचं काम सुरू होतं. हा सुरुंग रुग्णालय आणि पार्किंग लॉट खालून जात होता. त्याचवेळी भुस्खलन होत सुरुंग काही प्रमाणात पडून खड्डा तयार झाला.

4 / 6
या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर अग्निशामक दल आणि इतर मदत पथकं दाखल झाली. या खड्ड्यात कुणी नागरिक तर पडले नाहीत ना याचाही तपास करण्यात आला. यात कुणीही यात पडलेलं नसल्याचं समोर आलंय. मात्र, 3 कार या खड्ड्यात पडल्या आहेत.

5 / 6
सध्या नागरिकांना या खड्ड्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आलंय. बचाव पथक आणि पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केलीय. तसेच या भागात उभ्या असलेल्या कार देखील तेथून हटवण्यास सांगण्यात आलेय.

6 / 6
दरम्यान, याआधी मेक्सिकोच्या पुएब्ला राज्यातील सांता मारिया जाकाटेपेककस्बे येथेही एक विशालकाय खड्डा (Sinkhole) पडला होता. तो खड्ड तब्बल 60 मीटरच्या परिसरात पसरलेला आहे. त्या खड्ड्याची खोली 20 मीटर आहे.