Afghanistan : तालिबानचा कहर, अनेक शहरं उद्ध्वस्त, बेचिराख अफगाणिस्तानची दृश्यं

| Updated on: Sep 02, 2021 | 8:12 PM

मागच्या काही दिवसांत तालिबान (Taliban) आणि अफगान सैन्यादरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे अफगानिस्तानात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अमेरिकी सैन्यानं माघारी जाण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानने अधिक आक्रमक रुप धारण केलं. अफगानिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोज हल्ले होत आहेत.

1 / 8
मागच्या काही दिवसांत तालिबान (Taliban) आणि अफगान सैन्यादरम्यान युद्ध सुरू आहे. त्यामुळे अफगानिस्तानात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

2 / 8
अमेरिकी सैन्यानं माघारी जाण्याची घोषणा केल्यानंतर तालिबानने अधिक आक्रमक रुप धारण केलं. अफगानिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रोज हल्ले होत आहेत.

3 / 8
 याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने (USA) अफगानिस्तानच्या मदतीसाठी आपले B-52 बॉम्बरसह अनेक फायटर जेट पाठवले आहेत, ज्यांच्या माध्यमातून तालिबानी तळांवर प्रत्युत्तरात हल्ले केले जात आहेत.

4 / 8
अफगानी सैन्याच्या प्रत्युत्तरानंतरही तालिबानी हार मानायला तयार नाहीत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना आक्रमकपणे उत्तर दिलं जात आहे.

5 / 8
अफगाणिस्तान-जी जगाची कायम युद्धभूमी राहीला.

6 / 8
अफगानिस्तानात तालिबान दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. आता इतर महत्वाच्या शहरांवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी आपला मोर्चा अफगानिस्तानातलं सर्वात मोठं शहर असलेल्या मजार ए शरीफकडे वळवला आहे.

7 / 8
तालिबान्यांना हळूहळू संपूर्ण अफगानिस्तान देश गिळंकृत करायचा आहे.

8 / 8
याच प्रयत्नातून अफगाणिस्तानमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झालीत. ही बेचिराख अफगाणिस्तानची दृश्ये पाहून जग काळजीत पडलंय.