AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयंकर युद्धाला सुरुवात! इराण-इस्रायल थेट भिडले; 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या काय घडतंय?

US Israel vs Iran War : अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. इराणचे अणुऊर्जा प्रकल्प आणि राष्ट्रपती निवासस्थान अमेरिकेच्या निशाण्यावर होते. या युद्धाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भयंकर युद्धाला सुरुवात! इराण-इस्रायल थेट भिडले; 10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या काय घडतंय?
Iran us israel warImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 28, 2026 | 3:47 PM
Share

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले आहेत. दोन्ही देशांनी राजधानी तेहरान आणि जोमहौरी परिसरात अनेक क्षेपणास्त्रे डागली आहेत. यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे अणुऊर्जा प्रकल्प आणि राष्ट्रपती निवासस्थान अमेरिकेच्या निशाण्यावर होते. या हल्ल्यांनंतर इराणमधील अनेक ठिकाणी मोठी जाळपोळ पहायला मिळाली आहे. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. या युद्धाबाबत 10 मुद्द्यांमध्ये माहिती जाणून घेऊयात.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाबाबत 10 मुद्द्यांमध्ये माहिती

  1. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला
  2. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी निवासस्थानावर मिसाईल हल्ला
  3. इस्रायल आणि इराणकडून इराणच्या अणुप्रकल्पाच्या मुख्यालयावर हल्ला
  4. दोन्ही देशांकडून इराणमधील 30 शहरांवर हल्ला
  5. अमेरिका आणि इराणच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये रेड अलर्ट जारी
  6. इराणच नौदल अमेरिकेच्या रडारवर
  7. इराणकडूनही आता प्रतिहल्ल्यांना सुरूवात
  8. इस्रायलच्या 4 शहरांवर इराणने मिलाईल हल्ले केले
  9. अमेरिकेच्याही मध्यपूर्वेतील लष्करी तळांवर इराणचे हल्ले
  10. इराणमध्ये सत्ताबदल करू, नेत्यानाहू यांचे विधान

इराणच्या राजधानीसह महत्त्वाच्या शहरांवर हल्ले

इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरान, इस्फहान, कोम, खोर्रमाबाद यासह इतरही काही शहरांत हल्ले केले आहेत. तेहरानमधील विद्यापीठ रोड, सर्वोच्च न्यायालय, न्याय मंत्रालय या महत्त्वाच्या परिसरातही हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामैनी यांचे निवासस्थान निशाण्यावर होते अशी माहिती समोर आली आहे. मात्र खामेनी यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इराणकडून पलटवार

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. इराणने अमेरिकेच्या बहरीन, कुवैत, जॉर्डन, कतार आणि युएईतील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. इराणने या लष्करी तळांवर एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रे डागली असल्याची माहिती समोर आली आहे. इराणने इस्रायलच्या 4 शहरांवर हल्ले केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...