असा कोणता देश आहे जिथे महिला विश्वचषकाचे सामने पाहू शकत नाहीत?

अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. असेच काही प्रश्न आम्ही घेऊन आलो आहोत जे महत्त्वाच्या ठिकाणी विचारले जातात.

असा कोणता देश आहे जिथे महिला विश्वचषकाचे सामने पाहू शकत नाहीत?
World cup
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 05, 2023 | 11:09 AM

आजच्या काळात कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स खूप महत्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. SSC, बँकिंग, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या वेळी यासंबंधी अनेक प्रश्न विचारले जातात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी असे काही प्रश्न घेऊन आलो आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही ऐकले नसतील. असेच काही प्रश्न आम्ही घेऊन आलो आहोत जे महत्त्वाच्या ठिकाणी विचारले जातात. आपण खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचा म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल यातलं तुम्हाला किती येतंय. वाचून ही उत्तरं लक्षात पण ठेवा.

प्रश्न 1 – तुम्हाला माहित आहे का तो कोणता प्राणी आहे, जो जखमी झाल्यावर माणसांसारखाच रडतो?

उत्तर – अस्वल हा जखमी झाल्यावर माणसांसारखा रडणारा प्राणी आहे.

प्रश्न 2- हिंदीमध्ये पासवर्ड ला काय म्हणतात?

उत्तर – हिंदीत पासवर्डला कूटशब्द म्हणतात.

प्रश्न 3- आइन-ए-अकबरी चा लेखक कोण होता?

उत्तर- आइन-ए-अकबरी हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिला होता.

प्रश्न 4 – एखादी गोष्ट जन्माला येताच उडायला लागते ती कोणती गोष्ट आहे हे सांगू शकाल का?

उत्तर – याचे उत्तर आहे “धूर”, जन्म होताच तो वरच्या दिशेने उडू लागतो.

प्रश्न 5 – कोणत्या देशात महिलांना विश्वचषकाचे सामने पाहण्यास बंदी आहे हे सांगू शकाल का?

उत्तर – इराण हा एकमेव असा देश आहे जिथे महिला विश्वचषकाचे सामने पाहू शकत नाहीत.