अमेरिकेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, स्वातंत्र्य आणि सुरक्षेला चीनचा धोका असल्याचे मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी भेट घेतली. दोन्ही देशातील भविष्यातील संबंध मजूबत करण्यासाठी ही भेट महत्वाची ठरणार आहे. (American foreign minister and defence minister meet Prime Minister Narendra Modi )

अमेरिकेच्या वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, स्वातंत्र्य आणि सुरक्षेला चीनचा धोका असल्याचे मत
| Updated on: Oct 27, 2020 | 7:16 PM