VIDEO: रिक्षाचालकांच्या टोळक्याकडून पोलिसाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

पाटणा: गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र तिकडे गुन्हेगारांचं केंद्र असलेल्या बिहारमध्येही अशीच घटना घडली आहे. बिहारमध्ये एका रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रांनी मिळून पोलिसाला बेदम मारहाण केली. या पोलिसाला लाथा, बुक्क्यांसह खाली पडेपर्यंत जोरदार मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे रिक्षाचालकाचं हे टोळकं विरुद्ध दिशेने येत होतं. […]

VIDEO: रिक्षाचालकांच्या टोळक्याकडून पोलिसाला लाथा बुक्क्यांनी मारहाण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

पाटणा: गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र तिकडे गुन्हेगारांचं केंद्र असलेल्या बिहारमध्येही अशीच घटना घडली आहे.

बिहारमध्ये एका रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रांनी मिळून पोलिसाला बेदम मारहाण केली. या पोलिसाला लाथा, बुक्क्यांसह खाली पडेपर्यंत जोरदार मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे रिक्षाचालकाचं हे टोळकं विरुद्ध दिशेने येत होतं. त्यावेळी या पोलिसाने त्यांना रोखल्याने ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. बिहारमधील मुजफ्फरपूरच्या अघोरिया बाझार चौकात ही धक्कादायक घटना घडली.

या टोळक्याने इतकी बेदम मारहाण केली की, हा पोलीस खाली कोसळला. पोटात, छातीत, पायावर  अशा सर्व ठिकाणी लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यामुळे या पोलिसाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. संपूर्ण टोळकं एकट्या पोलिसाला बेदम मारहाण करत होतं. काही लोकांनी या टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसाला बेदम मारहाण केली.

याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, आरोपींच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरु आहे.

VIDEO: (व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह भाषेचा वापर)

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.