30 दिवसांचं रिटर्न मशीन; हे 5 स्टॉक करतील मालामाल

Multibagger Stock : शेअर बाजाराचा विक्रीचा मूड आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. ॲक्सिस डायरेक्टने पुढील 30 दिवसांच्या हिशोबाने शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या टारगेट, स्टॉपलॉस प्राईसची संपूर्ण माहिती...

| Updated on: May 07, 2024 | 5:07 PM
Cyient चा शेअर 1792 रुपयांच्या जवळपास आहे. हा स्टॉक खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. 1890 रुपये टारगेट तर 1735 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे. या स्टॉकमध्ये घसरणीचे सत्र आहे. एका महिन्यात 17 टक्के, तीन महिन्यात 20 टक्के आणि एका वर्षात आतापर्यंत  22 टक्क्यांची घसरण आली आहे.

1 / 5
Colgate चा शेअर  2832 रुपयांच्या स्तरावर आहे. 3172 रुपयांचे टारगेट आहे.  2722 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे. एक आठवड्यात 1 टक्के, दोन आठवड्यात जवळपास  6 टक्के आणि एका महिन्यात या स्टॉकमध्ये 4 टक्के रिटर्न मिळाला आहे.

2 / 5
रिएल्टी स्टॉक Sobha चा शेअर सध्या 1865 रुपयांच्या स्तरावर आहे. या स्टॉकची टारगेट प्राईस 2074 रुपये आहे. तर 1791 रुपयांचा स्टॉपलॉस आहे. एका आठवड्यात हा स्टॉक  1.5 टक्के, दोन आठवड्यात अर्धा टक्के, तर एका महिन्यात 1.2 टक्क्यांचा निगेटिव्ह रिटर्न या स्टॉकने दिला आहे.

3 / 5
CreditAccess Grameen चा शेअर 1460 रुपयांच्या स्तरावर आहे. या स्टॉकची टारगेट प्राईस 1604 रुपये आणि स्टॉपलॉस 1385 रुपये आहे. एका आठवड्यात हा शेअर  3.7 टक्के, दोन आठवड्यात 3.5 टक्के तर  एका महिन्यात  2 टक्क्यांची घसरण या स्टॉकमध्ये आली आहे.. तीन महिन्यात या स्टॉकमध्ये 10 टक्के तर या वर्षात आतापर्यंत  8 टक्क्यांची घसरण आली आहे.

4 / 5
Jyothy Labs चा शेअर  436 रुपयांवर आहे.  478 रुपयांचे टारगेट आणि  413 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे. या स्टॉकने एका आठवड्यात  1.6 टक्के, दोन आठवड्यात  4.6 टक्के रिटर्न दिला आहे. (सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.