Brigadier lakhbinder singh lidder| गहिवरलेले मन, डोळ्यांमध्ये अश्रू, शूर पित्याला दिली आदरांजली, ब्रिगेडियर लिड्डर यांना अखेरचा निरोप

सी डी एस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. पण त्यांच्या सोबतच भारतीय लष्करातील काही शूर अधिकाऱ्यांना वीरमरण आले. ब्रिगेडियर लखबिंदर सिंग लिड्डर हे त्यांपैकी एक.

Brigadier lakhbinder singh lidder| गहिवरलेले मन,  डोळ्यांमध्ये अश्रू,  शूर पित्याला दिली आदरांजली, ब्रिगेडियर लिड्डर यांना अखेरचा निरोप
हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेले ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांचे पार्थिव बेस हॉस्पिटलमधून आणले गेले . त्यांच्या पार्थिवावर सकाळी ब्रार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 11:21 AM