शूटिंगवरुन घरी परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृ्त्यू

हैदराबाद : तेलगू अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी या दोघींना कार अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. या भीषण अपघातात अनुषा आणि भार्गवीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार (17 एप्रिल) तेलंगणामधील वीकराबाद जिल्ह्यात झाला. अनुषा आणि भार्गवी दोघी शूटिंगवरुन आपल्या घरी हैदराबाद येथे परतत होत्या. या दरम्यान विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. ट्रक थेट गाडीवर […]

शूटिंगवरुन घरी परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृ्त्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

हैदराबाद : तेलगू अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी या दोघींना कार अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. या भीषण अपघातात अनुषा आणि भार्गवीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवार (17 एप्रिल) तेलंगणामधील वीकराबाद जिल्ह्यात झाला.

अनुषा आणि भार्गवी दोघी शूटिंगवरुन आपल्या घरी हैदराबाद येथे परतत होत्या. या दरम्यान विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. ट्रक थेट गाडीवर येताना दिसताच अभिनेत्रीने अपघात टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र गाडी झाडाला जाऊन धडकली आणि दोघींचा मृत्यू झाला.

यावेळी गाडीत एकूण चौघीजणी होत्या. या अपघातात इतर दोन अभिनेत्रीही जखमी झाल्या आहेत. जखमींवर हैदराबादच्या ओसिमानिया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भार्गवी (20 वर्ष) आणि अनुषा (21 वर्ष) तामिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी दोघीही स्वप्न पाहत होत्या. सध्या या दोघी छोट्या पडद्यावर काम करत होत्या. भार्गवी टीव्ही शो ‘मुत्याला मुग्गू’ या कार्यक्रमात निगेटिव्ह भूमिका साकारत होती. तर अनुषानेही काही प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. अनुषा रेड्डी तेलंगणाच्या जयशंकर भुपालापल्लीमध्ये राहते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.