AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यश आणि आरोही यांचा विवाहसोहळा संपन्न; पाहा खास फोटो…

Aai Kuthe Kay Karte Serial Yash And Arohi Wedding Photos : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिका आता एक नव्या वळणावर आली आहे. या मालितेत यश आणि आरोही यांचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यश देशमुख आणि आरोही यांच्या लग्नाचे खास फोटो, पाहा...

| Updated on: Apr 26, 2024 | 7:06 PM
Share
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. आता या मालिकेत अरुंधतीचा मुलगा यश देशमुख आणि आरोही यांचं लग्न दाखवण्यात आलं आहे.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. प्रेक्षक या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. आता या मालिकेत अरुंधतीचा मुलगा यश देशमुख आणि आरोही यांचं लग्न दाखवण्यात आलं आहे.

1 / 5
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील आरोही आणि यश यांचं साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नात या दोघांचा पैठणीचा स्पेशल लूक करण्यात आला होता. या लूकची सध्या चर्चा होतेय.

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेतील आरोही आणि यश यांचं साध्या पद्धतीने लग्न झालं. लग्नात या दोघांचा पैठणीचा स्पेशल लूक करण्यात आला होता. या लूकची सध्या चर्चा होतेय.

2 / 5
अरुंधती आणि आशुतोष यांनी काही दिवसांआधी आरोही भेटली होती. त्या दोघांनी आरोहीला घरी आणलं होतं. त्यानंतर आरोही आणि यशची भेट झाली. या भेटीनंतर यशला ती आवडू लागली.

अरुंधती आणि आशुतोष यांनी काही दिवसांआधी आरोही भेटली होती. त्या दोघांनी आरोहीला घरी आणलं होतं. त्यानंतर आरोही आणि यशची भेट झाली. या भेटीनंतर यशला ती आवडू लागली.

3 / 5
काही दिवसांआधी यशने आरोहीला लग्नाची मागणी घातली. आरोहीच्या होकारानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे. साध्या पद्धतीने या दोघांचं लग्न झालं. यश आणि आरोही यांनी लग्नासाठी खास पारंपरिक पेहराव केला होता.

4 / 5
अरुंधतीचा पती आशुतोषचं निधन झालं असल्याचं काही दिवसांआधी या मालिकेत दाखवण्यात आलं. या दु:खातून अरूंधतीला बाहेर काढण्यासाठी कांचनने यश-आरोहीच्या लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर आता या दोघांचं लग्न पार पडलं आहे.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.