अंबानींच्या अँटिलियामध्ये लादी पुसणाऱ्या कर्मचाऱ्याचा दरमहा पगार किती? ऐकून धक्काच बसेल
Antilia Housekeeping Staff Salary: मुकेश अंबानींच्या 'अँटिलिया' या २७ मजली निवासस्थानी सुमारे ६०० कर्मचारी काम करतात. अहवालानुसार, स्वच्छता आणि इतर कर्मचाऱ्यांना दरमहा दीड ते दोन लाख रुपये पगार मिळतो. इतकेच नाही, तर अंबानी कुटुंब आपल्या नोकरांना वैद्यकीय सेवा, विमा आणि मुलांचे शिक्षण यांसारखे लाभ पुरवते

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Madhurani Gokhale : गुलाबी बनारसी साडीत मधुराणी गोखलेचा मोहक अंदाज
लाखो चाहत्यांची आवडती कार, किंमत फक्त 6.30 लाख रुपये, खरेदीसाठी उडाली झुंबड
एक महिना साखर न खाल्ल्यास शरीरात होतील हे 5 महत्वाचे बदल, पाहा कोणते ?
गुडघे दुखीवर हे घरगुती उपाय करा, डाएटमध्ये यांचा समावेश करा...
भीमाशंकरच्या वृक्षतोडीच्या चर्चेदरम्यान शिवरायांची जुनी शिकवण पुन्हा चर्चेत
6.30 लाखाच्या या मारुती कारला बंपर मागणी, कंपनीने बनवले 35 लाख युनिट्स
