AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्यासोबत महिन्यात 5-6 वेळा संबंध ठेवावे लागतील’, मदतीच्या बदल्यात या अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

माझ्यासोबत महिन्यात 5 ते 6 वेळा शारीरिक संबंध ठेवावे लागतील, मदत मागण्यासाठी गेलेल्या अभिनेत्रीला एका व्यक्तीने केली घाणेरडी मागणी. अभिनेत्रीने केला खुलासा.

| Updated on: Aug 02, 2026 | 3:33 PM
Share
रिअॅलिटी शो 'लॉक अप 2'मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री आकांक्षा चौधरीने आपल्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव सांगितला. शोदरम्यान तिने खुलासा केला की, ब्यूटी पेजंटमध्ये सहभागी होत असताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

1 / 5
आकांक्षाने सांगितले की, स्पर्धेसाठी गारमेंट्स आणि ट्रेनिंग फी भरण्यासाठी तिला 1 ते 2 लाख रुपयांची गरज होती. कुटुंबाकडून एवढी मोठी रक्कम मिळणे शक्य नसल्याने तिने पेजंट इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध व्यक्तीकडे आर्थिक मदत मागितली. तिने त्यांना असे सांगितले की ती काम करून तुम्हाला पैसे परत करेल.

2 / 5
मात्र, त्या व्यक्तीने मदतीच्या नावाखाली तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, पैसे देण्याच्या बदल्यात दर महिन्याला अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातल्याचा आरोप आकांक्षाने केला.

मात्र, त्या व्यक्तीने मदतीच्या नावाखाली तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, पैसे देण्याच्या बदल्यात दर महिन्याला अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातल्याचा आरोप आकांक्षाने केला.

3 / 5
तिने ही मागणी ठामपणे नाकारली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तिला धमकावत, भविष्यात पश्चात्ताप होईल असेही सांगितल्याचे तिने म्हटले,

तिने ही मागणी ठामपणे नाकारली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तिला धमकावत, भविष्यात पश्चात्ताप होईल असेही सांगितल्याचे तिने म्हटले,

4 / 5
हा प्रसंग सांगताना आकांक्षा भावूक झाली. शोचे होस्ट फराह खान आणि रितेश देशमुख यांनी तिचे धैर्य कौतुकास्पद असल्याचे सांगत तिला पाठिंबा दिला.

हा प्रसंग सांगताना आकांक्षा भावूक झाली. शोचे होस्ट फराह खान आणि रितेश देशमुख यांनी तिचे धैर्य कौतुकास्पद असल्याचे सांगत तिला पाठिंबा दिला.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?