जालन्यात आनंदाच्या भरात वरातीत गोळीबार

जालना : लग्नाच्या वरातीत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. वरातीत आनंदाच्या भरात अचानक बंदुकीतून मिसफायर होऊन, बंदुकीची गोळी नवरदेवाच्या मित्राला लागली. यात नवरदेवाचा मित्र दिनेश ईश्वर साळवे जखमी झाला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे ही घटना घडली. तळवंत बोरगांव येथील सैनिक शिवाजी लक्ष्मण घोलप यांच्या मुलाचा विवाहसोहळा होता. या सोहळ्यात […]

जालन्यात आनंदाच्या भरात वरातीत गोळीबार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

जालना : लग्नाच्या वरातीत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. वरातीत आनंदाच्या भरात अचानक बंदुकीतून मिसफायर होऊन, बंदुकीची गोळी नवरदेवाच्या मित्राला लागली. यात नवरदेवाचा मित्र दिनेश ईश्वर साळवे जखमी झाला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे ही घटना घडली.

तळवंत बोरगांव येथील सैनिक शिवाजी लक्ष्मण घोलप यांच्या मुलाचा विवाहसोहळा होता. या सोहळ्यात नवरदेवाच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकानी डीजेच्या तालावार ठेका धरला होता आणि अचानक आनंदाच्या भरात नवरदेवाच्या नातेवाईकाकड़ून हवेत गोळीबार झाला.

दोन गोळ्या हवेत झाडल्यानंतर एक गोळी अचानक बटन दबल्याने सुटली. बंदुकीतून सुटलेली गोळी नवरदेवाच्या मित्राच्या पायात घुसली आणि यात मित्र जखमी झाली.

दरम्यान, जखमी दिनेश साळवे याच्यावर औरंगाबादच्या दवाखान्यात उपचार सुरु आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Non Stop LIVE Update
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.