Live Update : सांगलीत पोटच्या नवजात बाळाचा गळा आवळून खून

| Updated on: Oct 19, 2020 | 11:24 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : सांगलीत पोटच्या नवजात बाळाचा गळा आवळून खून
Follow us on

[svt-event title=”स्वाभिमान शिल्लक असेल तर पदावर राहायचं की नाही ठरवायला हवं!, शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल” date=”19/10/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”

[svt-event title=”मालिका विश्वावर पुन्हा शोककळा, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन!” date=”19/10/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची?; निलेश राणेंचा खोचक सवाल” date=”19/10/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”अमित ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल” date=”19/10/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ]

[svt-event title=”सांगलीत पोटच्या नवजात बाळाचा गळा आवळून खून ” date=”19/10/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत पोटच्या नवजात बाळाचा गळा आवळून खून करणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल, 41 तासापूर्वी जन्मलेल्या मुलीचा तिच्या आईनेच केला खून, सुमित्रा गंगप्पा जुट्टी असं आरोपी आईचे नाव, आरोपी महिला कर्नाटक येथील असून प्रसूतीसाठी सांगलीच्या डिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती, तिथंच तिने आपल्या नवज्यात मुलीचा खून केला [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील न्यू म्हाडा कॉलनीत हत्या” date=”19/10/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कपील नगर पोलीस ठाणे अंतर्गत न्यू म्हाडा क्वार्टरमध्ये हत्या, गोलू राजपूत असं हत्या झालेल्या युवकाचं नाव, पोलिसांनी दोन आरोपींना घेतलं ताब्यात, शहरात 48 तासात हत्येची तिसरी घटना [/svt-event]

[svt-event title=”जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला” date=”19/10/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ] जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला, दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला, पुलवामामधील गंगू येथील घटना, एक सीआरपीएफचा जवान जखमी, सीआरपीएफकडून दहशतवाद्याचा शोध सुरू, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरु [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री उदय सामंतांची शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी” date=”19/10/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटणमध्ये शेतीच्या बांधावर जाऊन केली पाहणी, काही शेतकऱ्यांशी साधला संवाद, पंचनामे करताना हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्रयांनी झापले, पालकमंत्री यांनी अधिकाऱ्यांकडून आपल्या समक्ष पंचनामा करायला लावले, शेतकरी सांगतील तसे पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना [/svt-event]

[svt-event title=”लासलगाव बाजार समिती कांद्याला मिळाला उच्चांकी बाजार भाव” date=”19/10/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] लासलगाव बाजार समिती उन्हाळा कांद्याला मिळाला उच्चांकी बाजार भाव, 6 हजार 802 रुपये प्रतिक्विंटलला मिळाला भाव, प्राप्तीकर विभागाच्या कारवाईनंतर कांद्याच्या बाजार भावात वाढ, मागणीच्या तुलनेत देशांतर्गत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने बाजार भावात झाली वाढ, मागील आठवड्याच्या तुलनेत 2 हजार रुपयांची प्रतिक्विंटल मागे वाढ, कांद्याच्या बाजार भावात वाढ होत असल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”19/10/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]